पेट्रोल आणि डिझेल यांना पर्याय म्हणून ‘इथेनॉल’चा वापर करणार ! – केंद्र सरकार
केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल यांना पर्याय म्हणून इथेनॉल हे इंधन तेल लवकरच बाजारात आणणार आहे.
केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल यांना पर्याय म्हणून इथेनॉल हे इंधन तेल लवकरच बाजारात आणणार आहे.
काँग्रेसवाल्यांना ‘ॐ’ची ‘अॅलर्जी’ आहे आणि अन्य धर्मियांची श्रद्धास्थाने त्यांना अधिक प्रिय वाटतात, त्यामुळेच ते प्रत्येक वेळेला अशा प्रकारे वैचारिक प्रदूषण निर्माण करत असतात !
शत्रूराष्ट्राची गुप्तचर संघटना देशातील हिंदूंचे एवढ्या मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत असतांना आपल्या गुप्तचर यंत्रणांना त्याचा थांगपत्ता कसा लागत नाही ? कि त्या झोपलेल्या असतात ? सरकारी यंत्रणांना हे लज्जास्पद !
औषधांच्या अभ्यासावरून शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या या काळात ‘आयुष-६४’ हे आयुर्वेदाचे औषध बनवले आणि त्याचे परिणाम अत्यंत चांगले दिसत आहेत.
देशात धर्मांध आणि जिहादी यांनी बॉम्बस्फोट केल्यावर एकजात पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड बंद ठेवतात; मात्र हिंदूंच्या निरपराध संघटना अन् आणि नेते यांच्यावर आरोप करण्यात मात्र ते सर्वांत पुढे असतात, हे लक्षात घ्या !
या धोरणाची कार्यवाही टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली. केंद्रशासनाच्या योजनांमध्ये हे धोरण लागू होणार नसल्याचेही मुख्यमंत्री सरमा यांनी स्पष्ट केले.
झाकीर नाईककडून हिंदु धर्म, देवता आदींचा अवमान करणारे फेसबूक पान चालवले जाते. यावर फेसबूककडून बंदी घालण्यात आलेली नाही; मात्र हिंदु धर्माचा प्रसार करणारी, तसेच हिंदुत्वाचे कार्य करणार्या संघटनांची पाने फेसबूककडून बंद करण्यात आली आहेत.
बीबीसीकडून नेहमीच भारतद्वेष आणि हिंदुद्वेेष असणारी वृत्ते अन् लेख प्रसारित केले जातात. अशा प्रसारमाध्यमांवर भारतात बंदी घालण्याचीच मागणी आता राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी केंद्र सरकारकडे केली पाहिजे !
लाखो हिंदूंची कत्तल करणार्या, शेकडो मंदिरे उद्ध्वस्त करणार्या आणि असंख्य हिंदु महिलांवर बलात्कार करणार्या टिपू सुलतानचे देशात अनेक ठिकाणी उदात्तीकरण चालू असतांना कोणतेही सरकार संबंधितांवर कारवाई करत नाही, हे लक्षात घ्या !
गूगलला विरोधानंतरच जाग कशी येते ? अशा प्रकारचे अॅप त्याच्या माध्यमातून लोकांना उपलब्धच होणार नाहीत, याचा विचार गूगल का करत नाही ?