निसर्गातील विविध चमत्कार
दक्षिण कॅलिफोर्नियातील काही निर्जन स्थळे या ठिकाणी असे वृक्ष आहेत की, कल्पनेतल्या भूताटकीपेक्षाही सत्य आहेत. त्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही, असे भयंकर वृक्ष आहेत.
दक्षिण कॅलिफोर्नियातील काही निर्जन स्थळे या ठिकाणी असे वृक्ष आहेत की, कल्पनेतल्या भूताटकीपेक्षाही सत्य आहेत. त्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही, असे भयंकर वृक्ष आहेत.
मी एका सरकारी रुग्णालयामध्ये गेलो होतो. तेव्हा तेथे लागलेल्या विज्ञापनांमध्ये खालील प्रकारे भेद आढळून आला.
दक्षिण आफ्रिकेतील हिंदु पुजारी अंत्यसंस्काराच्या वेळी अधिक शुल्क वसूल करत आहेत, जे योग्य नाही, अशी पोस्ट दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथील क्लेयर इस्टेट क्रिमेटोरियमचे प्रदीप रामलाल यांनी सामाजिक माध्यमांत केला आहे.
आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
‘तुम्हा हिंदूंची कुंभकर्णाला लाजवेल, अशी झोप असून ती उडाली नाही, तर झोपेतच तुमचा मुडदा पडेल. ब्रिटनमध्ये मार्गारेट थॅचरबाईंनी मुसलमानांचे लाड चालू दिले नाहीत. तसे शासन आपल्याकडे हवे !
ज्या देशात सर्वसामान्य व्यक्तीची मानसिकता अशी झाली असेल, तर त्या देशाचे नाव भ्रष्टाचारी देशांच्या सूचीत (अग्रक्रमावर) आले, तर त्यात आश्चर्य ते काय ?’
सुवासिनी, कुमारिका, रोगी आणि गर्भवती स्त्रिया यांना अतिथीच्याही आधी भोजन द्यावे.
‘केरळ राज्यातील इयत्ता ९ वीच्या अभ्यासक्रमाच्या विज्ञान विषयाच्या क्रमिक पुस्तकात वैद्यकीय शस्त्रकर्माचे जनक सुश्रुताचार्य यांच्याऐवजी अबू अल कासीमा अलजवाहरी असल्याचे अंतर्भूत करण्यात आले आहे.
‘हिंदु धर्माच्या तत्त्वाप्रमाणे जीवनपद्धती आचरली, तर चिरंतन स्थैर्य मिळेल’, असाच संदेश राज्यपाल महोदयांच्या भाषणातून व्यक्त झाला.
शीख पंथाला हिंदु धर्मापासून वेगळे करू पहाणार्यांनी हे जाणून घेतले पाहिजे की, श्रीराममंदिराच्या आंदोलनात पहिली ‘एफ्.आय.आर्.’ हिंदूंविरुद्ध नव्हे, तर शिखांविरुद्ध झाली होती. यावरून ‘शीख हे सनातन हिंदु धर्माचे अभिन्न अंग आणि धर्मरक्षक योद्धा आहेत’, हे सिद्ध होते.