महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात मनुस्मृतीमध्ये सांगितलेली शिक्षा
कुलीन पुरुष आणि विशेषतः स्त्रियांचे अपहरण केले असता, तसेच मौल्यवान हिरे इत्यादी रत्नांची चोरी केली असता मृत्यूदंड द्यावा.
कुलीन पुरुष आणि विशेषतः स्त्रियांचे अपहरण केले असता, तसेच मौल्यवान हिरे इत्यादी रत्नांची चोरी केली असता मृत्यूदंड द्यावा.
‘केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांतील १४ लाख ५० सहस्र खटले प्रलंबित आहेत. त्यांपैकी २० टक्क्यांहून अधिक म्हणजे २ लाख ५६ सहस्र खटले एकट्या बंगालमध्ये आहेत. यानंतर १ लाख ९२ सहस्र खटले महाराष्ट्रातील आणि १ लाख ६४ सहस्र खटले उत्तरप्रदेशातील आहेत.’
वाहनातील व्यक्ती, ९० वर्षांवरील व्यक्ती, रोगी, ओझे वाहून नेणारे लोक, स्त्रिया, पदवीधारक, राजा आणि नवरदेव यांना (रस्त्यावर चालतांना आधी) वाट करून द्यावी.
‘सिंधुदुर्ग किल्ल्यासह जिल्ह्यातील जलदुर्गांची वर्तमानस्थितीत होत असलेली पडझड थांबवावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करावे, अशी मागणी ‘माऊंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट’ने केली आहे.’
‘आर्टिफिशियल इंटेलिजेंस’ (ए.आय्.) नावाच्या ‘सॉफ्टवेअर’द्वारे काही अज्ञात सायबर गुन्हेगार महिलांची इंटरनेटवरील छायाचित्रे घेऊन त्यांचे नग्न छायाचित्रांमध्ये रूपांतरित करण्याचे काम करत आहेत. ‘माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याविषयीचा अहवाल मागवून घेऊन चौकशी करावी, असा निर्देश या वेळी न्यायालयाने दिला.’
‘कराची स्वीट्स’ या नावाने अनेक दुकानांची साखळी देशातील प्रमुख शहरे आणि महानगरे यांमध्ये आहे. मुंबईत अनेक ठिकाणी ही दुकाने आहेत. कराची पाकिस्तानात आहे, त्यामुळे भारतीय सैनिकांचा अपमान होतो. त्यामुळे वांद्रे भागात असलेल्या या दुकानाचे नाव पालटण्याची मागणी शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी केली आहे.’
‘आजचे सर्वपक्षीय शासनकर्ते राष्ट्राकडे केवळ स्थूल दृष्टीने ‘राष्ट्र’ म्हणून पहातात; म्हणून ते राष्ट्राचा भौतिकदृष्ट्या विकास, जनतेसाठी आधुनिक सोयीसुविधा इत्यादींच्या अनुषंगानेच विचार करतात. चराचरातील प्रत्येक गोष्टीच्या अस्तित्वामागे स्थूल कारणासह सूक्ष्म कारणही असते.
हूवर (अलाबामा, अमेरिका) येथे हूवर नियोजन आणि झोनिंग आयोगाच्या झालेल्या बैठकीत येथील ३८ सहस्र चौरस फूट जागेत वसलेले चित्रपटगृह पाडून ती जागा हिंदु मंदिरास देण्याची शिफारस करण्यात आली.
इंदिरा गांधींनी ४२ व्या घटना दुरुस्तीत ‘सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक’ याऐवजी ‘सार्वभौम, समाजवादी, धर्मातीत लोकशाही गणराज्य’ अशी शब्दयोजना केली.’
‘आयुर्वेदो अमृतानाम् ।’ म्हणजे ‘अमृतकर अशा गोष्टींमध्ये आयुर्वेद (आयुर्वेदप्रणीत तत्त्वे, पथ्य, नियम, औषधे) श्रेष्ठ आहे.’ त्याचप्रमाणे म्हणावेसे वाटते की, ‘सद्गुरुः मोक्षाय ।’ म्हणजे ‘मोक्षप्राप्तीची साधने, मार्ग अनंत असले, तरी त्यात सर्वश्रेष्ठ आहे ते सद्गुरुतत्त्व !’