प्राचीन नालंदा विद्यापिठाचे वैभव जाणा !

‘नालंदा हे जगातील पहिले निवासी विद्यापीठ आहे. या विद्यापिठात अनुमाने १० सहस्र विद्यार्थी ज्ञानार्जन करत होते, तर २ सहस्र शिक्षक ज्ञानदान करत होते.

जम्मू-काश्मीरमध्ये केवळ ०.१६ टक्के लोक उर्दू बोलणारे असतांना तिला अधिकृत भाषेचा दर्जा कशाला ?

‘‘जम्मू काश्मीरमध्ये उर्दू बोलणारे केवळ ०.१६ टक्के लोक आहेत; परंतु गेल्या ७० वर्षांपासून हीच येथील अधिकृत भाषा बनली होती. ‘आम्ही जी भाषा बोलतो, त्या भाषांनाही अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा’, अशी येथील लोकांची मागणी होती.’’

सरकारचा एक तरी विभाग लाजिरवाणा नाही, असे आहे का ?

कारागृहातील कोरोनाबाधित आणि संशयित बंदीवानांनी मुलींच्या वसतीगृहात असलेल्या ‘कोविड सेंटर’मधील कपाटांचे कुलूप तोडून साहित्याची नासधूस करणे, कागदपत्रे आणि पैशांची चोरी करणे, तसेच मुलींच्या कपड्यांवर अश्‍लील लिखाण करणे असे प्रकार केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.

निर्दाेष तरुणाला अटक करणार्‍या पोलिसांना कारागृहात टाका !

‘वर्ष २०१३ मध्ये समवेत काम करणार्‍या तरुणीवर बलात्कार करून हत्या करण्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तौदम जिबल सिंह या तरुणाची ८ वर्षांनंतर निर्दाेष सुटका करण्यात आली.

जात मंदिरांमध्ये नाही, तर आरक्षणामध्ये विचारली जाते ! – संजय दीक्षित, सनदी अधिकारी (आय.ए.एस्.) 

‘जात मंदिरांमध्ये नाही, तर सरकारी चाकरी, शिष्यवृत्ती, विनामूल्य वस्तूंचे वाटप, शासकीय योजना आणि राज्यघटनेकडून प्राप्त जातीनिहाय आरक्षण यांमध्ये विचारली जाते, असे मत सनदी अधिकारी संजय दीक्षित यांनी व्यक्त केले.

भारत भूमीचे महत्त्व

‘भारत भूमीत जन्माला येणार्‍या प्राणीमात्रांनाही जे भाग्य लाभले आहे, ते पाश्‍चात्त्य देशांतील अधिनायकांनाही लाभलेले नाही.’

‘हलाल’ म्हणजे ‘हालहाल’ सर्वच क्षेत्रात धर्मांध करतात, हेही थांबवा !

‘केंद्र सरकारच्या कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने ‘अ‍ॅपेडा’ने त्याच्या ‘रेड मीट मॅन्युअल’मधून ‘हलाल’ शब्द काढला आहे.’

‘सनातन प्रभात’ नियतकालिके आता सुप्रसिद्ध ‘डेली हंट’ ‘न्यूज अ‍ॅप’वरही उपलब्ध !

‘डेली हंट’ हे भारतातील सर्वांत लोकप्रिय ‘न्यूज अ‍ॅप’ असून ते १४ भाषांमध्ये उपलब्ध आहे. भारतासमवेतच बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका हे देश, तसेच आफ्रिका खंडातही हे अ‍ॅप वापरले जाते, ‘सनातन प्रभात’ची सर्व भाषांमधील लेख/वृत्ते वाचता येणार आहेत.

काही वर्षांनी ‘हलाल’ शब्द हटवणे, हे सरकारला लज्जास्पद !

‘केंद्र सरकारच्या कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने ‘अ‍ॅपेडा’ने त्याच्या ‘रेड मीट मॅन्युअल’मधून ‘हलाल’ शब्द काढला आहे.’

प्रत्येक गोष्ट पैशाच्या भाषेत मोजणारे सर्वोच्च न्यायालय !

घरी काम करणार्‍या गृहिणींचे कामही त्यांच्या नोकरी करणार्‍या पतीच्या कामाइतकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यांनाही वेतन मिळायला हवे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी व्यक्त केले.