पाकमधील मौलाना खादिम रिझवी याच्या भाषणाने प्रभावित होऊन हिंदु तरुणाची हत्या केल्याची धर्मांधांची स्वीकृती !
गुजरातमधील किशन बोलिया या हिंदु तरुणाच्या हत्येचे प्रकरण
खादिम रिझवी हा पाकिस्तानातील जिहादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’चा संस्थापक
गुजरातमधील किशन बोलिया या हिंदु तरुणाच्या हत्येचे प्रकरण
खादिम रिझवी हा पाकिस्तानातील जिहादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’चा संस्थापक
अवमानाच्या घटनेच्या संदर्भात सहिष्णु हिंदू वैध मार्गाने निषेध करत आहेत, हेही नसे थोडके. हिंदूंचे व्यापक आणि प्रभावी संघटनच हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान अन् त्यांच्यावरील आक्रमणेही रोखेल हे निश्चित !
‘भारतातील मुसलमान असुरक्षित आहेत’, अशा बोंबा मारणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांचा चमू यावर काही बोलेल का ?
महंमद पैगंबर यांच्या संदर्भातील व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित केल्यामुळे धर्मांधांकडून हत्या झाल्याचा संशय
विवाहित महिलांवरील अत्याचार चालूच रहाणे, हे गंभीर आणि चिंताजनक आहे. कुटुंबव्यवस्था उत्तम रहाण्यासाठी संस्कार आणि धर्मशिक्षण आवश्यक !
भाजीपाल्याचा व्यवसाय करणार्या पोरजवार कुटुंबातील २८ वर्षीय सून सरोज अरविंद पोरजवार हिने ६८ वर्षीय सासू आशा किसन पोरजवार यांचा कौटुंबिक वादातून पिस्तूलातून गोळी झाडून हत्या केली.
चित्रपटांतील नकारात्मक कथेचा लहान मुलांवर परिणाम होतो, हेच ही घटना स्पष्ट करते. त्यामुळे अशा चित्रपटांना केंद्रीय चित्रपट परीनिरीक्षण मंडळाने प्रमाणपत्र देण्यास नकार दिला पाहिजे आणि समाजानेही अशा चित्रपटांना वैध मार्गाने विरोध केला पाहिजे !
बलात्कार करणार्यांना जलद गतीने आणि कठोर शिक्षा होत नसल्याने आता पीडितांच्या नातेवाइकांना कायदा हातात घ्यावा लागत असेल, तर हे व्यवस्थेचे मोठे अपयश ! हे भारतातील आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्ते, पोलीस यंत्रणा आदींना लज्जास्पद !
देहली भारतात आहे कि पाकिस्तानात ? देहलीमधील पोलीस केंद्र सरकारच्या नियंत्रणात असतांना तेथे पोलिसांचा वचक नाही, हेच यातून स्पष्ट होते !
फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर करण्यात येणार्या दयेच्या आवेदनावर सुनावणीसाठी कालावधी निश्चित करणारी घटना दुरुस्ती करावी.