ब्रिटनमधील लव्ह जिहाद !

लंडन (ब्रिटन) – येथे भारतीय वंशांची १९ वर्षीय तरुणी सबिता थानवानी हिची हत्या केल्याच्या प्रकरणी महीर मारूफ (वय २२ वर्षे) या धर्मांधाला अटक करण्यात आली आहे. तो मूळचा ट्युनिशिया येथील रहिवासी आहे.
Sabita Thanwani, a 19-year-old British national, was found with serious injuries to her neck at Arbour House student flats in Clerkenwell area of #London.https://t.co/OCcLJO6bDk
— The Indian Express (@IndianExpress) March 21, 2022
सबिता ही लंडन विश्वविद्यालयामध्ये शिकत होती. तिचा मृतदेह विद्यार्थिनींसाठी बनवण्यात आलेल्या सदनिकेत आढळला आहे. सबिता आणि मारूफ यांचे प्रेमप्रकरण चालू होते, असे पोलिसांनी सांगितले.
Russia Ukraine War : भारतीय खलाशी असलेल्या नौकेवर रशियाकडून आक्रमण : ६ जण ठार
US Iran War : इराणमधील भारतियांनी शक्य तितक्या लवकर भारतात परतावे ! – भारत
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim
पूर्वी मला बंगालच्या बाहेर हाकलणारे नेते आताही मला भाजप आणि संघ यांची समर्थक ठरवत आहेत ! – Taslima Nasrin
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !