भ्रूणहत्येमध्ये ५ वर्षांनंतरही सरकारी अधिवक्त्यांची नियुक्ती नाही !
भ्रूणहत्येसारख्या संवेदनशील विषयामध्ये सरकारी अधिवक्ता न दिल्याने ५ वर्षे दिरंगाई होत असेल, तर महिलांवरील अत्याचार कधीतरी अल्प होतील का ? असे उदासीन प्रशासन काय कामाचे ?
भ्रूणहत्येसारख्या संवेदनशील विषयामध्ये सरकारी अधिवक्ता न दिल्याने ५ वर्षे दिरंगाई होत असेल, तर महिलांवरील अत्याचार कधीतरी अल्प होतील का ? असे उदासीन प्रशासन काय कामाचे ?
कायद्याचा धाक नसणार्या धर्मांधांची मानसिकता जाणा ! काँग्रेस सरकारने अनेक वर्षे केलेल्या मग्रूर अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनामुळेच ते बहुसंख्यांच्या जिवावर उठले आहेत !
शहरापासून जवळच असलेल्या भांबराजा येथील शिवसेनेचे माजी सरपंच, तसेच यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील डिवरे यांच्यावर ३ फेब्रुवारी या दिवशी गोळ्या झाडून नंतर कुर्हाडीने वार करून त्यांची हत्या करण्यात आली.
येथील महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांची हत्या केल्यानंतर त्यांचे पती संदीप वाजे आणि त्यांचे साथीदार यांनी त्यांना गाडीसह जाळून टाकले. पोलिसांनी संशयित संदीप वाजे यांना ४ फेब्रुवारी या दिवशी अटक अटक केले.
महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा घातपात झाला असून त्यांचे पती संदीप हेच मुख्य संशयित आरोपी आहेत.
पाकमधील असुरक्षित हिंदू ! भारत हा पाकमधील हिंदूंच्या रक्षणासाठी कधी पाऊले उचलणार ?
केवळ ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करून उपयोग नाही, तर त्या कायद्याचा वचकही गुन्हेगारांमध्ये निर्माण करणे आवश्यक आहे !
हिंदूंना असहिष्णू ठरवणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांची तोंडे आता का बंद आहेत ? प्राणीमित्र संघटना कुठे आहेत ?
पाकमध्ये अल्पसंख्यांकांचा होणारा वंशसंहार थांबवण्यासाठी जगाने पुढाकार घेणे आवश्यक !
‘व्हाय आय् किल्ड गांधी ?’ या चित्रपटाला काँग्रेस, गांधीवादी आणि काही पुरोगामी मंडळी यांच्याकडून विरोध केला जात आहे. या विरोधातील ढोंगीपणा उघड केला आहे.