हिंदूंच्या साधू-संतांच्या नित्याने होणार्या हत्या हा एका मोठ्या षड्यंत्राचा भाग आहे. हे षड्यंत्र उद्ध्वस्त करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत ! – संपादक

बागपत (उत्तरप्रदेश) – येथील निरपुडा गावातील जंगलामध्ये रहाणार्या एका ४० वर्षीय साधूची हत्या करण्यात आली. या साधूंना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून ठार करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथामिक अन्वेषणातून समोर आले आहे.
उत्तर प्रदेश के बागपत जिले में एक साधु की लाठी डंडों से पीट कर हत्या कर दी गई है। साधु का शव मंदिर परिसर में लहूलुहान हालत में मिला है।https://t.co/b77Z2kwItF
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 20, 2022
या साधूंचे नाव लालूनाथ होते. ते ७ मासांपासून या जंगलातील भूमिया मंदिराजवळील एका झोपडीत एकटेच रहात होते. ते पूर्वी किशनपूर बराल गावातील मंदिरात रहात होते.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !