पुणे येथे अडीच वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍यास मरेपर्यंत फाशीची शिक्षा !

समाजाची विकृत मनोवृत्ती सुधारण्यासाठी धर्मशिक्षण देणे आणि त्यानुसार समाजाकडून आचरण करून घेणेच आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना !

इंदूर (मध्यप्रदेश) येथे धर्मांध प्रियकराच्या साहाय्याने हिंदु महिलेकडून पतीची हत्या

आरोपींनी कुशलेंद्र यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी पुरले. सुनीता हिची ओळख रिझवान याच्याशी झाली होती.

मुसलमानाची हत्या झाली असती, तर राहुल गांधी आणि सोनिया गांधी त्याच्या कुटुंबियांना भेटायला गेले असते ! – भाजपचे आमदार बसवगौडा यत्नाळ

सामाजिक माध्यमांतून धर्मांध उघडपणे हिंदूंना आव्हान देतात. हे पोलिसांनी रोखाणे आवश्यक आहे. हर्ष यांच्या हत्येचे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (‘एन्.आय.ए.’कडे) सोपवण्यात यावे.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे धर्मांध प्रियकराच्या साहाय्याने हिंदु महिलेकडून पतीची हत्या

हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून विविध ठिकाणी पुरले !
धर्मांधांची हिंसक वृत्ती पहाता हिंदु महिलेला असे क्रौर्य धर्मांधामुळेच करता आले,असे कुणी म्हटल्यात त्यात चुकीचे काय ?

कोटा (राजस्थान) येथे पूर्ववैमनस्यातून भाजपच्या पदाधिकार्‍याची हत्या

काँग्रेसच्या राज्यात भाजपचे कार्यकर्ते असुरक्षित ! भाजपच्या राज्यात काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची कुणी हत्या केली असती, तर सर्वच काँग्रेसवाल्यांनी भाजपवर टीका केली असती; मात्र या प्रकरणी सर्व शांत आहेत !

जॉर्ज फ्लॉयड यांच्या हत्येप्रकरणी ३ माजी पोलीस अधिकारीही दोषी

जॉर्ज फ्लॉयड साहाय्यासाठी याचना करत असतांना त्याकडे ‘जाणीवपूर्वक दुर्लक्ष’ करणे आणि चौविन यांच्या कृतींना साहाय्य केल्याचा ठपका टोऊ थाव, अलेक्झांडर क्यूंग आणि थॉमस लेन या ३ माजी पोलीस अधिकार्‍यांवर ठेवण्यात आला आहे.

गोंदिया येथे खंडणीसाठी १७ वर्षीय मुलाची हत्या !

२२ फेब्रुवारी या दिवशी चेतन सकाळी मोठ्या आईच्या घरी रिसामा येथे जाण्यासाठी निघाला होता; मात्र रात्र झाली, तरी तो घरी न परतल्याने घरच्यांनी शोध चालू ठेवला, तसेच रात्री पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार केली.

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता हर्ष याच्या हत्येच्या निषेधार्थ नगर येथे सामूहिक श्रद्धांजली !

रा.स्व. संघाचे श्रीकांत जोशी म्हणाले की, हर्ष यांना हिंदु धर्मासाठी हौतात्म्य पत्करावे लागले. हिंदू समाजाने एकत्र येऊन जिहादी धर्मांध शक्तींच्या विरोधात लढा उभारला पाहिजे आणि सर्व जात पात सोडून एक हिंदु म्हणून एकत्र येणे आवश्यक आहे.

हिंदूंसाठी आवाज उठवत असल्यानेच हर्ष याची हत्या !

हर्ष, ज्याला ‘हर्षा हिंदू’ या नावानेही ओळखले जात होते, तो एक हिंदु कार्यकर्ता होता. तो सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सर्वांत पुढे असायचा. त्याने नुकतेच हिंदूंच्या संदर्भातील काही महत्त्वाचे प्रश्‍न उपस्थित केले होते.

हर्ष यांच्या हत्येच्या प्रकरणी आतापर्यंत ८ धर्मांधांना अटक

यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !