हत्येमध्ये साहाय्य केल्याप्रकरणी सिंगापूरमधील भारतीय वंशाच्या व्यक्तीला २२ मासांच्या कारावासाची शिक्षा !
मगेश्वरन् याच्यावर याआधीही अनेक गुन्हे नोंद असून यांमध्ये लोकांना त्रास देणे, भाला बाळगणे आणि वाहतूक यांच्याशी संबंधित गुन्ह्यांचा समावेश आहे.
मगेश्वरन् याच्यावर याआधीही अनेक गुन्हे नोंद असून यांमध्ये लोकांना त्रास देणे, भाला बाळगणे आणि वाहतूक यांच्याशी संबंधित गुन्ह्यांचा समावेश आहे.
मुसलमान महिलेसमवेत व्हिडिओ बनवण्याच्या रागातून हत्या
बेळगाव येथील १०८ कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येचे उच्चस्तरीय अन्वेषण करावे, अशी मागणी विश्व हिंदु परिषद आणि साधू-संत यांनी ११ जुलैला कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत केली.
अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे !
या प्रकरणी मणीकंठ आणि संदेश यांना अटक करण्यात आली असून अन्य ४ जण अद्याप पसार आहेत. येथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती. तेव्हा हा वाद झाला.
काही दिवसांपूर्वी धर्मांधांनी एका जैन मुनींची हत्या करून त्यांचे अनेक तुकडे करून कूपनलिकेत टाकण्याची घटना घडली होती. यावरून कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून मोगल राजवट आल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसला निवडून देणारे हिंदू आता जागे होतील का ?
चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी नंदीपर्वत जैन आश्रमाचे १०८ कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येच्या अन्वेषणात पोलिसांकडून सत्य समोर येत नाही. त्यामुळे हे अन्वेषण सीबीआयकडे (केंद्रीय अन्वेषण यंत्रणा) द्यावे, अशी मागणी बेळगाव दक्षिणचे भाजपचे आमदार अभय पाटील आणि माजी आमदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
बेळगाव येथील जैन मुनि कामकुमार नंदी महाराज हे ५ जुलैपासून बेपत्ता होते. मुनींची हत्या करून त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी २ जणांना अटक केली असून त्यांनी हत्या केल्याची स्वीकृती दिली आहे.
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी एकही राजकीय पक्ष करत नाही, हे लक्षात घ्या ! आता देशातील जनतेनेच यासाठी मागणी केली पाहिजे !
बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणेच जनहिताचे आहे !