Bangladesh Hindu Murder : बांगलादेशात सेवाश्रम मंदिरात वृद्ध महिला पुजार्याची चोरीच्या उद्देशाने हत्या
बांगलादेशातील हिंदू असुरक्षित !
बांगलादेशातील हिंदू असुरक्षित !
भारतीय विद्यार्थ्यांवर विदेशात होणारी आक्रमणे रोखण्यासाठी भारत सरकारने अमेरिकेवर दबाव आणावा !
संशयितांवर ‘यूएपीए’ कायदा लावण्यात आला आहे; मात्र तो लावतांना ज्या अनेक नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे, ते करण्यात आलेले नाही. हे कलम लावतांना संपूर्ण दोषारोपपत्रात कुठेही हा गुन्हा शासनाच्या विरोधात होता, तसेच यातून देशविरोधी कारवाया होतील, असे काहीच सिद्ध होत नाही.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) केलेल्या प्रयत्नांमुळे त्याला अटक करण्यात आली.
पन्नू याला ठार मारण्याच्या कथित कटावरून अमेरिका मात्र एका भारतियावर आरोप करून त्याला अटक करण्यास युरोपीय देशाला भाग पाडते, हे लक्षात घ्या !
परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेवरून अमेरिकी सरकारला जाब विचारला पाहिजे !
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात चालू असून केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (‘सीबीआय’कडून) विशेष सरकारी अधिवक्ता प्रकाश सूर्यवंशी हे या वेळी उपस्थित होते.
‘लव्ह जिहाद’ला ‘लव्ह जिहाद’ म्हणणेही आता गुन्हा ठरू लागला आहे, ही स्थिती हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता दर्शवते ! हिंदूंच्या मुळावर उठलेल्या प्रसारमाध्यम क्षेत्रातील या संघटनेवर कारवाई करण्याची मागणी हिंदूंनी लावून धरणे आवश्यक !
केंद्र सरकारने अजूनही कपूर अहवाल स्वीकारला वा नाकारला नाही. त्यामुळे तो अहवाल जनतेसाठी खुला करावा. यामुळे लोकांना सत्य परिस्थिती लक्षात येईल. हा केवळ स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विषय नाही, तर मानवी अधिकारांचा विषय आहे.
भारतात नुकत्याच घडलेल्या बलात्काराच्या ३ घटनांनी जनमानस हादरून गेले आहे, यातून लक्षात येते की, ‘अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याच्या तुलनेत श्रीरामाची मर्यादा सांभाळणे अधिक कठीण आहे.’ बलात्काराच्या या भयंकर ३ घटना येथे देत आहे.