मनमानी कारभार करणार्‍या धर्मादाय रुग्णालयांवर कठोर कारवाई करू ! – अदिती तटकरे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री

पुणे येथील सह्याद्री रुग्णालयांवरील चौकशीची कारवाई अंतिम टप्प्यात !

रामनवमी मिरवणुका आणि गुढीपाडवा शोभायात्रा यांना अनुमती द्या ! – भाजपचे आमदार आशिष शेलार यांची मागणी

आमदार आशिष शेलार म्हणाले की, राज्यातील कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्यानंतर विविध उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे होण्यास प्रारंभ झाला आहे.

राज्यपालांचा विधानसभेत एवढा अवमान क्वचित्च झाला असेल ! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘अंतिम आठवडा प्रस्तावा’वर भाषण

…. पण ‘पैशाचा हिशेब देऊ’, असे कुणी म्हणत नाही ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदू विधीज्ञ परिषद

दोन्हीकडून दोन्हीकडे धाडी टाकाव्यात. काळा पैसा तरी बाहेर येईल. कोण किती कसे खात होते, कुणाचे लागेबांधे कसे आहेत ? हे लोकांना पुन्हा पुन्हा स्पष्ट होत राहील !

महाराष्ट्रातील लाच प्रकरणांत अटकेनंतरही निलंबित न झालेल्यांमध्ये शिक्षण विभागातील लाचखोर आघाडीवर !

शिक्षण विभागात लाचखोर असणे म्हणजे शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंकच ! निलंबन टाळण्यामागे कोण कारणीभूत आहे, अशांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी !

पेनड्राईव्ह प्रकरणाची सीबीआयद्वारे चौकशी व्हावी ! – गिरीश महाजन, आमदार, भाजप

या प्रकरणाविषयी देवेंद्र फडणवीस यांनी जे पुरावे सादर केले आहेत, ते पहाता या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. त्यासाठी उच्च न्यायालयात १ जनहित याचिका प्रविष्ट केली आहे.

परमबीर सिंह यांच्याशी संबंधित प्रकरणांचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे हस्तांतरित करावे !

सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश !

विधान परिषदेतही राजभाषा विधेयकास एकमताने मान्यता !

यापुढे सरकारी अधिकार्‍यांना सामाजिक माध्यमांद्वारे कामाची माहिती देतांना ती मराठी भाषेतूनच देण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे ‘व्हॉट्सॲप’, ‘ट्विटर’ आदी द्वारे कामाची माहिती देतांना अधिकार्‍यांना मराठीला डावलता येणार नाही.

विधानसभेत राजभाषा विधेयक एकमताने संमत !

सर्व सरकारी कार्यालयांमध्ये आता मराठीतूनच कामकाज होणार ! विधेयक संमत झाले हे कौतुकास्पद आहे; मात्र ‘त्याला विलंब का झाला ?’, असा प्रश्न मराठीप्रेमींना नक्कीच पडला आहे