लोकसभेत गोंधळ घालणारे ३३, तर राज्यसभेतील ४५ खासदार निलंबित !
लोकसभा आणि राज्यसभा येथे गोंधळ घालणार्या विरोधी पक्षाच्या ७८ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेत ३३, तर राज्यसभेतील ४५ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
लोकसभा आणि राज्यसभा येथे गोंधळ घालणार्या विरोधी पक्षाच्या ७८ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेत ३३, तर राज्यसभेतील ४५ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
भारतातील किती हिंदु खासदारांनी पाकिस्तान आणि बांगलादेश येथील पीडित हिंदूंविषयी अशी भूमिका घेतली आहे ?
भारताच्या अत्याधुनिक संसदेच्या सुरक्षेची ऐशी की तैशी झाल्याचीच ही घटना आहे ! रंगीत धुराच्या जागी विषारी धूर सोडण्यात आला असता, तर काय स्थिती झाली असती ? याची कल्पना येईल !
अशा भ्रष्ट खासदारांचा भरणा असलेल्या काँग्रेसवर बंदी घाला !
‘काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार’ अशीच व्याख्या आता केली जात आहे, हेच या घटनेतून पुन्हा लक्षात येते !
तृणमूल काँग्रेसमध्ये धर्मांध, जनताद्रोही आणि भ्रष्ट राजकारण्यांचा भरणा आहे, हे वेळोवेळी समोर आले आहे. असा पक्ष हा लोकशाहीला लागलेला कलंक होय !
मुळात हिंदु धर्म आणि हिंदूंची श्रद्धास्थाने यांचा कुणीच अवमानच करता कामा नये, अशी पत हिंदूंनीच निर्माण केली पाहिजे !
कॅनडामध्ये हिंदू आणि त्यांची मंदिरे असुरक्षित !
जे जिहादी आतंकवादी हमासला वाटते, तेच काँग्रेसच्या खासदाराला वाटते, यातून दोघांची मानसिकता एकच आहे, असे म्हटल्यास चुकीचे ते काय ?
कॅनडातील भारतीय वंशाचे हिंदु खासदार चंद्रशेखर आर्य यांनी येथील ‘पार्लियामेंट हिल’वर दिवाळीनिमित्त एका भव्य समारंभाचे आयोजन केले होते. संसदेत समारोह पार पडला, तर संसदेच्या बाहेर हिंदूंचे पवित्र चिन्ह असलेला ॐ लिहिलेला भगवा ध्वज फडकावण्यात आला, अशी माहिती स्वत: आर्य यांनी दिली.