
नवी देहली – लोकसभा आणि राज्यसभा येथे गोंधळ घालणार्या विरोधी पक्षाच्या ७८ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेत ३३, तर राज्यसभेतील ४५ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. यात लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी, द्रविड मुन्नेत्र कळघम्चे (द्रविड प्रगती संघाचे) टी.आर्. बालू, दयानिधी मारन, तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय आदींचा समावेश आहे. यापूर्वी १४ सदस्यांना निलंबित करण्यात आले होते.
सौजन्य इंडिया टूडे
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !