
मुंबई – कांदिवली पश्चिम येथे ‘बेस्ट’च्या बसमधून ५ मुसलमान चोरांना चोरी करतांना पोलिसांनी रंगेहात पकडले. सलीम रईस शेख (वय २४ वर्षे), अल्ताफ तुरब अली रूपाणी (वय ४४ वर्षे), शहाद इसाफ खान (वय ४३ वर्षे), रमजान बाबामिया लांजेकर (वय ५१ वर्षे) आणि हमीद अहमद खान (वय ४२ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या चोर्यांचा नागरिकांना पुष्कळ त्रास होत असे. अनेकांचे भ्रमणभाष चोरीला गेले होते. पोलिसांनी त्यांंच्याकडून एकूण ७४ भ्रमणभाष हस्तगत केले आहेत. या भ्रमणभाषचे मूल्य जवळपास ७ लाख ३५ सहस्र रुपये इतके आहे. नुकतेच हे चोरटे भ्रमणभाष चोरण्याचा प्रयत्न करत असतांना पोलिसांनी पकडले. हे चोरटे चोरीच्या भ्रमणभाषची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांनी मुंबईच्या मालवणी परिसरात भ्रमणभाष विक्री आणि दुरुस्तीचे दुकान चालू केले होते. या टोळीकडून मुंबईच्या मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या परिसरात चोरी करण्यात येत होती. (या टोळीत आणखी मुसलमानांचा सहभाग नाही ना, हेही पोलिसांनी पहावे ! – संपादक)
Mumbai Crime: Five arrested for stealing phones on crowded buses#Mumbai #CrimeNews #News #NewsUpdateshttps://t.co/ITkuVKcFFh
— Mid Day (@mid_day) August 7, 2023
संपादकीय भूमिकापोलिसांनी चोरी करणार्या मुसलमानांना सोडून न देता त्यांनी पुन्हा चोर्या करू नयेत, यासाठी त्यांना कठोर शिक्षा करावी !अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! |
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !