‘हिट अँड रन’च्या वाढत्या घटनांविरोधात विधीमंडळाच्या पायर्‍यांवर विरोधकांची निदर्शने !

वाढत्या ‘हिट अँड रन’च्या घटना पोलिसांसह प्रशासनालाही लज्जास्पद आहेत !

मुंबई येथे आदिवासींच्या भूमी हडप करणारी यंत्रणा कार्यरत ! – प्रवीण दरेकर यांचा गंभीर आरोप

अधिकारी आणि भूमाफिया यांच्या संगनमताने आदिवासींच्या भूमी हडप करून तेथे टोलेजंग इमारती उभे करण्याचे यांचे डाव आहेत, असा गंभीर आरोप भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी ९ जुलै या दिवशी विधान परिषदेत केला.

५४ वर्षांत ‘बेस्ट’च्या ९ सहस्र ६७७ गाड्यांची भंगारात विक्री

वर्ष २०१७ ते २०२४ या कालावधीत बेस्टच्या २ सहस्र ८३१ गाड्या भंगारात विकण्यात आल्या. त्यातून ८६ कोटी ८४ लाख ४० सहस्र ८२५ रुपये प्राप्त झाले.’’ यावर भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले, ‘‘चोरांना पाठीशी घालू नये.

राज्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणात वाहनांची नोंदणी !

शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला राज्य सरकारकडून दिलेल्या उत्तरामध्ये हा प्रकार उघड झाला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्तांच्या नावे बनावट प्रमाणपत्र सिद्ध केल्याचा प्रकार उघडकीस !

पोलिसांचा कोणताही धाक राहिला नसल्याने गुन्हेगार सर्रास गुन्हे करतात. पोलीस त्यांची व्यवस्था केव्हा सुधारणार ?

श्री केदारलिंग देवस्थान येथील श्री यमाईदेवी मंदिरात चोरी !

गेल्या काही महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध मंदिरांमधील चोर्‍यांचे प्रमाण वाढले असून चोरांना कायद्याचा धाक नसल्याचे हे लक्षण आहे ! तरी या संदर्भात पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे !

आरोपी अरुण गवळी याच्या संदर्भातील कागदपत्रे गहाळ !

आरोपी अरुण गवळी याच्या संदर्भातील कागदपत्रे गहाळ झाली कि केली ?, याचे अन्वेषण होणे आवश्यक !

ठाणे महानगरपालिकेच्या ५ अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद !

चुकीच्या दस्ताऐवजांचा खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी वापर केल्याचा आरोप

हडपसर पोलिसांच्या तावडीतून महिला आरोपी पळून गेल्याने पोलीस निलंबित !

पोलीसदलात असे अकार्यक्षम पोलीस असल्याने पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे !

विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्‍यासाठी विशाळगडाच्‍या पायथ्‍याशी सहस्रो शिवभक्‍तांनी केली महाआरती !

‘मुक्‍त करा-मुक्‍त करा विशाळगड मुक्‍त करा’, ‘आई भवानी शक्‍ती दे-विशाळगडाला मुक्‍ती दे’, विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्‍यासाठी शिवप्रेमींना महाआरती करावी लागणे, हे प्रशासन आणि पोलीस यांना लज्‍जास्‍पद !