दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : महाशिवरात्र
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १० मार्चला दुपारी १२ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १० मार्चला दुपारी १२ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !
कोरोनाच्या संसर्गामुळे येथील बारा ज्योतिर्लिंगांतील एक असलेल्या वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री महोत्सव रहित करण्यात आला असून ८ ते १६ मार्च या कालावधीत वैद्यनाथ मंदिरासह जिल्ह्यातील सर्व शिवालये भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहेत.
माघ कृष्ण पक्ष चतुर्दशी या तिथीला महाशिवरात्र हे शिवाचे व्रत करतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी हे व्रत नेहमीप्रमाणे करण्यास मर्यादा असू शकतात. अशा वेळी काय करावे ? याविषयीची काही उपयुक्त सूत्रे आणि दृष्टीकोन येथे देत आहोत.
महाशिवरात्रीनिमित्त प्रतिवर्षी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते; मात्र यंदा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका विचारात घेऊन प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी हे व्रत नेहमीप्रमाणे करण्यास मर्यादा असू शकतात. अशा वेळी काय करावे ? महाशिवरात्रीला शिवतत्त्वाचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्या कृती कराव्यात ? याविषयीची काही उपयुक्त सूत्रे आणि दृष्टीकोन येथे देत आहोत.
कोरोनामुळे सर्वांनी शासनाचे नियम पाळून (मास्क लावणे, अंतर ठेवून बसणे आदी) स्वयंसेवकांना सहकार्य करावे, असे आवाहन महाशिवरात्र कीर्तन महोत्सव समितीचे संयोजक श्री. माधवराव गाडगीळ यांनी केले आहे.