रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात महाशिवरात्रीनिमित्त झालेल्या पूजनाच्या वेळी आलेल्या अनुभूती

सकाळी सूर्याेदयापूर्वी पूजनाच्या ठिकाणचे वातावरण इतके पवित्र आणि चैतन्यदायी जाणवत होते की, मी जणू काही वेगळ्याच लोकात असल्याचे मला वाटले.

महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरातील मंदिरांत कोट्यवधी भक्तांची गर्दी !

७ मार्चच्या मध्यरात्रीपासून शिवभक्तांनी अनेक मंदिरांमध्ये पुष्कळ गर्दी केली. वाराणसी येथील काशी विश्‍वनाथ, गुजरातमधील सोमनाथ यांसह देशभरातील सर्व ज्योतिर्लिंगामध्ये कोट्यवधी हिंदूंनी आपल्या आराध्याचे भावपूर्ण दर्शन घेतले.

नेपाळ येथील पशुपतिनाथ मंदिर आणि तेथील पुण्यदायी यात्रा !

नेपाळच्या राजाचे कुलदैवत असणार्‍या पशुपतिनाथाची प्रतिदिन तीनदा पूजा होते. पशुपतिनाथाचे स्थान १२ ज्योर्तिलिंगात नसतांनाही ही यात्रा अतिशय पुण्यदायी मानली जाते.

तेजस्वी रूपात प्रकटलेली ज्योतिर्लिंगे !

ज्योर्तिलिंग आणि संतांची समाधी यांतून पाताळाच्या दिशेने सतत चैतन्य अन् सात्त्विकता यांचे प्रक्षेपण होते. यामुळे अनिष्ट शक्तींच्या आक्रमणापासून पृथ्वीचे रक्षण होते.

रुद्राक्षाचा महिमा जाणा !

रुद्राक्ष धारण करावयाचा, पूजेत ठेवायचा किंवा त्याची माळ करायची असेल, तर शुभमुहुर्तावर विधीपूर्वक त्याची पूजा करावी आणि जप करून मग रुद्राक्ष धारण करावा.

फोंडा (गोवा) येथील कु. स्मितल भुजले यांनी काढलेली शिवोपासनेच्या संदर्भातील भक्तीपूर्ण चित्रे आणि त्यांचा भावार्थ !

‘कला हे देवाने दिलेले एक वरदान आहे ! मग ते चित्र असो, नृत्य, गायन किंवा इतर अन्य कला असो. सर्व कलांचा उद्देश ईश्वरप्राप्ती असल्याने त्या कलांच्या माध्यमातून आपल्याला देवाच्या जवळ जाता येते. देवाच्या जवळ जाण्याचा तो एक मार्ग आहे.

शिवलिंगातील चैतन्य विज्ञान !

शिवलिंग हे एक यंत्र आहे. त्याला निरनिराळे रंग जर आणावयाचे असतील, तर विशिष्ट प्रकारचे मंत्र म्हणावे लागतात. मंत्र ही एक शक्ती आहे. प्रत्येक शब्दात, प्रत्येक अक्षरात, त्याच्या उच्चारांत, मंत्रसंख्येत सामर्थ्य निर्माण करण्याची शक्ती आहे.

शिवभक्त महानंदा शिवासाठी नृत्य करतांना स्फुरलेली कविता !

‘वर्ष २०१३ मध्ये मला सूक्ष्मातून दिसले, ‘शिवभक्त महानंदाला शिवाचे दर्शन झाले. तिला आत्मज्ञानाची प्राप्ती होऊन ब्रह्मनाद ऐकू आला. तिला कृतज्ञतेपोटी पुढील काव्य स्फुरले.’ देवाच्या कृपेने माझ्याकडून तिचे चित्र रेखाटले गेले आणि तिच्या मनातील ही कविता माझ्या मनःपटलावर उमटली….

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत महाशिवरात्र विशेषांक

दि. ८.३.२०२४ ला प्रसिद्ध होणार्‍या महाशिवरात्र विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ७ मार्चला दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्पी प्रणाली’त भरावी !