‘लव्ह जिहाद’च्या विरोधात देशव्यापी कायदा लागू करा ! – महंत यति मां चेतनानंद सरस्वती, डासना देवी मंदिर, गाझियाबाद
‘लव्ह जिहाद’ : हिंदु सून हवी; मात्र हिंदु जावई नको !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !
‘लव्ह जिहाद’ : हिंदु सून हवी; मात्र हिंदु जावई नको !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !
धर्मांधाने ‘मनिष’ बनून हिंदु विद्यार्थिनीला फसवले आणि बलपूर्वक धर्मांतर करून लग्न केल्यावर सोडले !
धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’, हे समीकरण स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी यापूर्वी सांगितले आहे. याला इतिहास साक्षी आहे. १४०० वर्षांपूर्वी जगात एकही इस्लामी देश नव्हता; परंतु पहाता पहाता आज ५६ हून अधिक मुसलमान देश उदयास आले.
हिंदु जनजागृती समितीने ‘हलाल सर्टिफिकेशन’ विषयी चालवलेली जागृती कौतुकास्पद आहे. अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही याला पाठिंबा दर्शवून हिंदूंमध्ये जागृती केली पाहिजे, असे प्रतिपादन अकोला येथील कालीपुत्र पू. कालीचरण महाराज यांनी केले.
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत.
लव्ह जिहादमध्ये धर्मांतर ही मुख्य समस्या आहे. केरळमध्ये अशा प्रकारची ४ सहस्रांहून अधिक प्रकरणे झाली आहेत. प्रत्येक वेळी लव्ह जिहादची प्रक्रिया पालटत जाते. केवळ धर्मशिक्षणच मुलींना लव्ह जिहादपासून वाचवू शकते.
जिल्ह्यामध्ये काम करणार्या एका दलित युवकाचे गुप्तांग कापून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी नर्गिस उपाख्य फुरकान आणि जोया उपाख्य तालिम यांना अटक केली आहे.
नगर येथे सईद ताहिर बेग याने एका २० वर्षीय हिंदु दलित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार बलात्कार केला
धर्मांध त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी प्रसंगी हिंदुही बनतात, हे लक्षात घ्या आणि सावध व्हा ! धर्मांधांचा जिहाद संपवण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता जाणा !
देशात धर्मांधांकडून हिंदु महिलांवर राजरोसपणे बलात्कार आणि त्यांचे धर्मांतर करणे चालू आहे. त्यामुळे ‘आपण भारतात रहातो कि पाकिस्तानमध्ये ?’, असा प्रश्न हिंदूंना पडल्यास आश्चर्य वाटू नये !