
लव्ह जिहादमध्ये धर्मांतर ही मुख्य समस्या आहे. केरळमध्ये अशा प्रकारची ४ सहस्रांहून अधिक प्रकरणे झाली आहेत. प्रत्येक वेळी लव्ह जिहादची प्रक्रिया पालटत जाते. पूर्वी खोटे बोलून हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. त्यानंतर मुलीचे बलपूर्वक धर्मांतर करायचे. आता मात्र मुलींना भावनिक पद्धतीने फसवून, त्यांचा विश्वास संपादन केला जातो. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात असे अडकवले जाते की, मुली धर्मांतर करण्यास सहज सिद्ध होतात. लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या मुलींना आम्ही एका अभ्यासक्रमाद्वारे धर्मशिक्षण देऊन त्यांना परत आणले आहे. केवळ धर्मशिक्षणच मुलींना लव्ह जिहादपासून वाचवू शकते.
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
भारताचा उद्धार होण्यासाठी…
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !