‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार यांविषयीच्या बातम्या
हिंदु मुलींचे जीवन उद्ध्वस्त करणार्या ‘लव्ह जिहाद’ चे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी सर्वांनी संघटित झाले पाहिजे !
हिंदु मुलींचे जीवन उद्ध्वस्त करणार्या ‘लव्ह जिहाद’ चे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी सर्वांनी संघटित झाले पाहिजे !
हिंदु युवतीला मुसलमान युवकाशी शरियत कायद्यानुसार ‘निकाह’च करावा लागतो; पण या ‘निकाहा’नंतर त्या महिलेला संपत्ती किंवा अन्य अधिकार मिळत नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे.
‘लव्ह जिहादीं’कडून प्रतिदिन हिंदु मुलींची हत्या होत असतांना एका ‘सेक्युलर’ (निधर्मी) वृत्तीच्या वृत्तवाहिन्या आणि पुरोगामी गप्प का ?
हिंदु युवतींना फसवून ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढणे, त्यांच्याशी विवाह करून नंतर त्यांचा छळ करणे, याने आता सीमा ओलांडली आहे. हिंदु युवती आणि महिला यांच्या संदर्भात ‘लव्ह जिहाद’ ही एका राज्याची समस्या नसून राष्ट्रीय समस्या आहे.
‘लव्ह जिहाद’विरोधी कायदे करूनही अशा प्रकरणांना आळा बसत नसेल, तर हिंदूंनी त्यांचे वेगळे न्यायालय स्थापन करून अशा जिहाद्यांना शिक्षा करण्याची वेळ आली आहे, असे वाटल्यास आश्चर्य काय ?
हिंदी चित्रपटांमध्ये आणि मुसलमान अभिनेत्यांनी हिंदु अभिनेत्रींशी विवाह केल्याच्या घटनांमुळेच देशात ‘लव्ह जिहाद’च्या घटनांना प्रोत्साहन मिळू लागले आहे. ‘लव्ह जिहाद’ला रोखायचे असेल, तर प्रथम हिंदी चित्रपटसृष्टीवर चाप बसवणे आवश्यक आहे !
‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राला देशातील लक्षावधी हिंदु तरुणी बळी पडतअसतांना या विरोधात राष्ट्रीय स्तरावर कायदा करावा, असे एकाही राजकीय पक्षाला वाटत नाही, हे लक्षात घ्या आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करा !
आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत ‘लव्ह जिहाद’ ग्रंथ वाचून तरुणीचे मतपरिवर्तन
‘लव्ह जिहाद’ हे थोतांड आहे’, असे बेंबीच्या देठापासून ओरडणारे पुरो(अधो)गामी, धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी आणि उदारमतवादी चमूला आता काय म्हणायचे आहे ? आता न्यायालयांचेही ‘भगवेकरण’ झाले आहे, असे या चमूने म्हटल्यास आश्चर्य वाटायला नको !