‘लव्ह जिहाद’ हद्दपार करण्यासाठी सहस्रोंच्या संख्येने नाशिककर एकवटले !
शहरातील बी.डी. भालेराव मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या सकल हिंदु समाजाने हिंदूंच्या विविध मागण्यांसाठी विराट हिंदू मूक मोर्च्याचे आयोजन केले होते.
शहरातील बी.डी. भालेराव मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या सकल हिंदु समाजाने हिंदूंच्या विविध मागण्यांसाठी विराट हिंदू मूक मोर्च्याचे आयोजन केले होते.
कानपूर (उत्तरप्रदेश) येथील घटना
हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे वशीकरण करण्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे या प्रकरणातही हे षड्यंत्र यशस्वी करण्यासाठी तसे केले गेले नसेल, हे कशावरून ?
उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी धर्मांतरविरोधी कायदा करण्यात आल्यानंतरही अशा घटना थांबलेल्या नाहीत. यासाठी आता या कायद्यामध्ये अधिक कठोर आणि तात्काळ शिक्षा करण्याची तरतूद करणे आवश्यक !
मुसलमान युवतींनी मैत्री करून हिंदु युवतीला ओढले लव्ह जिहादच्या जाळ्यात
बलपूर्वक धर्मांतर आणि विवाह
बेगूसराय (बिहार) येथील घटना
येत्या २८ नोव्हेंबरला ‘लव्ह जिहाद’विरोधात नाशिककर एकवटणार आहेत. सकल हिंदु समाजाच्या वतीने २८ नोव्हेंबरला विराट हिंदू मूक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच विराट मोर्च्याच्या नियोजनाची बैठक नाशिकमध्ये पार पडली.
हिंदु तरुणींची निर्घृण हत्या करणारे अनेक ‘आफताब’ आणि ‘सूफियान’ उजळ माथ्याने समाजात वावरत आहेत. अशांना तात्काळ फासावर लटकवावे…
देहलीमध्ये झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने संपूर्ण देशातील वातावरण ढवळले आहे. आफताब अमीन पूनावाला याने त्याच्या समवेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्या श्रद्धा वालकर या २७ वर्षीय हिंदु युवतीची निर्घृणपणे हत्या केली. श्रद्धाचे ३५ तुकडे करणार्या आफताबचे वास्तव हळूहळू समोर येत आहे.
श्रद्धा वालकर आणि निधी यांच्या मारेकर्यांना त्वरित फाशी द्या ! – धर्मप्रेमींची मागणी