लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठे पालट होण्याची शक्यता !

लोकसभा निकाल जवळ आल्याने त्यांनी भाकीत केले आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत गोंधळाचे रहाणार असून मोठे पालट होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

४ जूनच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी सातारा जिल्हा प्रशासनाचा कडक बंदोबस्त !

सातारा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ४ जून या दिवशी वखार महामंडळाच्या कोठारामध्ये (गोडाऊनमध्ये) होणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने त्रिस्तरीय बंदोबस्त ठेवला आहे.

Modi’s 100 Day Review Agenda : पंतप्रधान मोदी यांच्याकडून १०० दिवसांची कार्यक्रम पत्रिका सिद्ध !

मोदी सरकारचे पुढील लक्ष्य सैन्यदल आत्मनिर्भर करण्याकडे असेल. त्या दृष्टीने सैन्यदलाच्या संदर्भात सरकार मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे.

LokSabha Elections 2024 : यंदा लोकसभा निवडणुकीवर खर्च झाले १ लाख ३५ सहस्र कोटी रुपये !

इतके पैसे खर्च करूनही जनता मतदान करायला जात नाही. यामागे अनेक कारणे आहेत. या कारणांवरही आता चर्चा होणे आवश्यक आहे !

Violence in Bengal : लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानाच्या वेळी बंगालमध्ये हिंसाचार

बंगालमध्ये प्रत्येक निवडणुकीच्या वेळी हिंसाचार होतो, हे नवीन नाही. एकूणच बंगाल राज्य लोकशाहीसाठी लज्जास्पद ठरले आहे !

छत्रपती संभाजीनगर येथे साहाय्यक अभियंता निलंबित !

मतदान यंत्रे ठेवलेल्या ठिकाणी कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडले नाही’, असा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे.

महाराष्ट्रातील मतदानात ३१ लाख ६८ सहस्र ३८९ एवढी वाढ !

वर्ष २०१९ मध्ये महाराष्ट्रात ५ कोटी ३८ लाख ३८ सहस्र ३८९ म्हणजे ६०.७१ टक्के इतके मतदान झाले होते. यावर्षी महाराष्ट्रात लोकसभेसाठी ५ टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानामध्ये एकूण ५ कोटी ७० लाख ६ सहस्र ७७८ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला.

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या निकालाच्या ६ मासांनंतर देशात मोठा राजकीय भूकंप होईल ! – पंतप्रधान मोदी

घराणेशाहीचे राजकारण घेऊन पुढे चाललेले अनेक पक्ष नष्ट होतील, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित प्रचारसभेत केले.

Modi Kanyakumari Meditation : ध्यानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला जाणार !

‘विवेकानंद रॉक’ हे तमिळनाडूमधील कन्याकुमारी येथील समुद्रात असलेले एक स्मारक आहे. किनार्‍यापासून अनुमाने ५०० मीटर अंतरावर समुद्रातील दोन खडकांवर हे स्मारक बांधले आहे.

Love Jihad : देशात ‘लव्ह जिहाद’चा आरंभ झारखंडमधून झाला ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लव्ह जिहाद असल्याचे मान्य केल्याने ‘लव्ह जिहाद अस्तित्वात नाही’, असे म्हणणार्‍यांना काय म्हणायचे आहे ? आता पंतप्रधान मोदी यांनीच ही राष्ट्रीय समस्या सोडवून हिंदूंना भयमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे हिंदूंना अपेक्षित आहे !