‘हर हर महादेव’ आणि ‘जय भवानी’ का चालत नाही ? – संजय राऊत
भारत निर्वाचन आयोगाचे नाव बदलून भाजप निर्वाचन आयोग करावे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले.
भारत निर्वाचन आयोगाचे नाव बदलून भाजप निर्वाचन आयोग करावे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले.
भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून २२ एप्रिल या दिवशी निवडणूक घोषणापत्र घोषित करण्यात आले !
हे जनतेच्या विकासाच्या वल्गना करणारे राजकीय पक्ष आणि प्रशासन यांच्यासाठी लज्जास्पद ! सर्वत्रच्या जनतेने अशा प्रकारचा निर्णय घेतल्यास राजकीय पक्ष आणि प्रशासन काय करतील ?
‘जय भवानी, जय शिवाजी’ ही आमची घोषणा आहे. घोषणेतील ‘जय भवानी’ शब्द काढल्यावर भविष्यात ‘जय शिवाजी’ उल्लेख काढायला लावाल. अशी हुकूमशाही पद्धत आम्ही स्वीकारणार नाही.
‘ख्रिस्ती समाज भाजपला पाठिंबा देत नाही’, असे म्हणता येणार नाही; मात्र भाजपला यासाठी अधिक काम करण्याची आवश्यकता आहे आणि ते काम आम्ही करत आहोत, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
१८ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात या क्रमांकावर ७ सहस्र ३१२ जणांनी संपर्क करून मार्गदर्शन घेतले. यासह शंकानिरसनासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाद्वारे (०२२) २२०२१९८७ आणि (०२२) २२०२६४४२ हे क्रमांकही उपलब्ध करून देण्यात
निवडणूक आयोगाच्या विविध २० निकषांन्वये कर्मचार्यांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचार्यांच्या अर्जाची शहानिशा केल्यावरच त्यांचे अर्ज संमत केले आहेत.
यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर- मध्य, मुंबई दक्षिण- मध्य आणि मुंबई दक्षिण या मतदारसंघांचा समावेश आहे.
राम सातपुते पुढे म्हणाले की, राज्यघटना वाचवण्यासाठी मोदी यांच्या पाठीशी सर्वांनी उभे रहावे. मशिदीतून फतवे काढून राज्यघटनेला आव्हान देण्याचे काम काँग्रेसचे लोक करत आहेत. वेगवेगळी पत्रके काढली जात आहेत.