कोल्हापूर शहरात महापालिकेच्या वतीने ४० टन गाळ, प्लास्टिक कचरा उचलला !
कोल्हापूर – शहरात पंचगंगा नदीच्या पुराचे उपनगरांमध्ये घुसलेले पाणी हळूहळू न्यून होत आहे. यानंतर शहरात गाळ, प्लास्टिक कचरा, तसेच अन्य कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. २८ जुलैपासून महापालिका प्रशासनाने शहरातील ४० टन गाळ आणि प्लास्टिक कचरा उचलला आहे. हा कचरा मुख्यत्वेकरून दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, रमणमळा, कुंभार गल्ली, रिलायन्स मॉल, गवतमंडळ या, तसेच अन्य … Read more