कोल्हापूर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव

कोल्हापूर, १६जुलै (वार्ता.) – कोल्हापूर शहरात राजारामपुरी येथील ‘इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन’ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात सनातन-निर्मित ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा साधना प्रवास : खंड १, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची गुरुभेट आणि त्यांनी गुरूं कडून शिकणे’, या मराठी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन सनातनच्या संत पू. आधुनिक वैद्या (श्रीमती) शरदिनीकोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी सनातनचे संत पू. सदाशिव (भाऊ) परब, बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजक श्री. आनंद पाटील (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), तसेच हिंदुत्वनिष्ठ श्री. शरदमाळी उपस्थित होते. या ग्रंथाचे मनोगत सूत्रसंचालक आणि सनातनच्या साधिका सौ. मेघमाला जोशी यांनी वाचून दाखवले.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
कागल शहरातील वृक्षांची मूक हत्या थांबवा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे कागल नगर परिषद येथे निवेदन
गुरुपौर्णिमेला ६ दिवस शिल्लक
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !