जम्मू-काश्मीरमध्ये १० सहस्र घुसखोर रोहिंग्या !
कोणताही इस्लामी देश रोहिंग्यांना स्वीकारण्यास नकार देत असतांना हे मुसलमान भारतात घुसखोरी करत सुखाने रहात आहेत, हे भारतीय प्रशासन आणि सुरक्षायंत्रण यांना लज्जास्पद आहे !
कोणताही इस्लामी देश रोहिंग्यांना स्वीकारण्यास नकार देत असतांना हे मुसलमान भारतात घुसखोरी करत सुखाने रहात आहेत, हे भारतीय प्रशासन आणि सुरक्षायंत्रण यांना लज्जास्पद आहे !
कुलगाम जिल्ह्यातील बेहीबाग भागातील कदेर येथे आतंकवादी लपल्याची गुप्तचर सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलाच्या सैनिकांनी या भागात शोधमोहीम हाती घेतली होती. तसेच यामध्ये सुरक्षादलाचे २ सैनिक घायाळ झाले.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, ‘‘काँग्रेसने ‘ईव्हीएम्’ अर्थात् ‘इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन’च्या सूत्रावरून चालू केलेले रडगाणे थांबवावे. जेव्हा तुम्ही निवडणूक जिंकता, तेव्हा तुम्ही आनंद साजरा करता; मात्र जेव्हा तुम्ही पराभूत होता, तेव्हा तुम्ही ‘ईव्हीएम्’वर प्रश्न उपस्थित करता. हे योग्य नाही.
बांगलादेशात हिंदूंवर मुसलमानांकडून होत असलेले अत्याचार ठाऊक नसल्याचे म्हणणारे फारूख अब्दुल्ला स्वत:च्या धर्मबांधवांची मात्र काळजी घेतात ! फारूख अब्दुल्ला यांच्यासारख्यांना बहुसंख्य हिंदू असणार्या देशात स्वीकारले जाते, हे लज्जास्पद !
अशी कारवाई करणे योग्यच; मात्र या रोहिंग्यांनी जम्मूमध्ये घुसखोरी कशी केली आणि त्यांना ते कुणी राहू दिले, हेही महत्त्वाचे असून तसे कराणार्यांना ही घुसखोरी होऊ देणार्यांवरही कठोर कारवाई होणे आवश्यक !
बहुसंख्य असणार्या हिंदूंच्या देशात असे मुसलमान नेते आहेत, हे हिंदूंना लज्जास्पद आहे. काश्मीरमधील साडेचार लाख हिंदूंना ३५ वर्षांपूर्वी हाकलले जात असतांना हेच नेते तेथे होते, यावरून त्यांच्यात हिंदुद्वेष मुरलेला आहे, हे स्पष्ट आहे !
आतापर्यंत इल्तिजा यांच्या विरोधात गुन्हा नोंद होऊन त्यांना अटक झाली पाहिजे होती; मात्र तसे काहीच झालेले नाही, यातून हिंदु त्यांच्या धर्माच्या रक्षणासाठी किती निष्क्रीय आणि निद्रिस्त आहेत, हे पुन्हा एकदा स्पष्ट होते !
या उपक्रमामुळे विस्थापित काश्मिरी हिंदूंनी आनंद व्यक्त केला आहे. खोर्यातील त्यांच्या धार्मिक स्थळांचे संवर्धन आणि पुनर्बांधणी करण्याची त्यांची दीर्घकाळापासून मागणी होती.
जे काम सरकारने करायला हवे, ते आता काश्मिरी हिंदूंना स्वतःच करावे लागणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही !
एवढ्या मोठ्या प्रमाणात आतंकवाद्यांकडून तळ उभारले जाईपर्यंत पोलीस काय करत होते ?