दक्षिण आफ्रिकेमध्ये हिंदु पुजारी अंत्यसंस्कारासाठी अधिक शुल्क उकळत असल्याचा आरोप
कोरोनाच्या संकट काळात पुजार्यांकडून अशा कृती होत असतील, तर त्या अयोग्यच होत !
कोरोनाच्या संकट काळात पुजार्यांकडून अशा कृती होत असतील, तर त्या अयोग्यच होत !
आतंकवादी देश असणार्या पाकच्या विमान वाहतूक आस्थापनांवरच संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातली पाहिजे !
जगातील तापमान वाढण्याला विज्ञान उत्तरदायी आहे, हे तथाकथित बुद्धीवादी, पुरो(अधो)गामी कधीही मान्य करणार नाहीत; मात्र तिच वस्तूस्थिती आहे !
मलेशियाने पाकच्या ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलाइन्स’चे बोईंग ७७७ हे विमान काही दिवसांपूर्वी भाड्याची रक्कम न दिल्याने जप्त केले होते. आता पाकने लंडन उच्च न्यायालयात, ‘आयरिश जेट आस्थापनाला ५१ कोटी रुपये दिले आहेत’, असे सांगितले.
जॅकेटमधील बॉम्बचा स्फोट होऊन या आतंकवाद्यासमवेत तेथे उपस्थित असणारे अन्य ४ आतंकवादीही ठार झाले.
श्रीलंकेत हिंदूंच्या मोठ्या प्रमाणात होणार्या धर्मांतराला आळा बसावा, यासाठी संसदेत धर्मांतरविरोधी विधेयक आणण्यासाठी ‘शिव सेनाई’ या संघटनेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे – श्री. मरावांपुलावू सच्चिदानंदन
चीनने अरुणाचल प्रदेशमधील भारताच्या सीमेमध्ये घुसखोरी करून एक गाव वसवल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. त्यावर चुनयिंग यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
अशा टीका-टिप्पण्यांचा पाकवर काहीही परिणाम होणार नाही. भारताने त्याला समजेल, अशाच भाषेत उत्तर देणे आवश्यक !
सीबीआयने ५ लाख ६२ सहस्र भारतियांच्या फेसबूक खात्याची माहिती चोरी केल्याच्या प्रकरणी ब्रिटनमधील आस्थापन ‘केंब्रिज अॅनालिटिका’ या आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
बायडेन यांनी महत्त्वाच्या घेतलेल्या निर्णयामध्ये पॅरिस हवामान पालट करारामध्ये पुन्हा सहभागी होण्याचा करार एक आहे. ‘या करारामुळे अमेरिकेला कोणताही लाभ होणार नाही, उलट त्याची हानी होईल’, असे म्हणत ट्रम्प यातून बाहेर पडले होते; मात्र आता बायडेन यांनी यात पुन्हा सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.