Muhammad Yunus : बांगलादेशात महंमद युनूस यांना हटवून सैन्य सत्ता हातात घेण्याच्या सिद्धतेत !

राजकीय विश्लेषकांना वाटते की, सरकार आणि सैन्यनदलप्रमुख यांमधील मतभेद आता वाढले आहेत आणि सैन्याने सत्ता कह्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Baba Vanga Predictions : पूर्व आणि पश्चिम देशांमध्ये तिसरे महायुद्ध होईल !

महिला भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांनी करून ठेवलेले भाकीत !

Canada Claims Indias Interference : (म्हणे) ‘भारत आमच्या निवडणुकीत हस्तक्षेप करू शकतो !’

जस्टिन ट्रुडो पायउतार झाल्यानंतरही कॅनडाचा भारतद्वेष कायम ! भारताच्याच निवडणुकीत पाश्चात्त्य देश आतापर्यंत हस्तक्षेप करत आलेले असतांना भारताने त्यांच्या देशातील निवडणुकीत हस्तक्षेप करणे, असा आरोप हास्यास्पदच ! 

SURINAME Shri Ram’s Land : ‘श्री रामाची भूमी’ यावरून देशाचे ‘सुरीनाम’ असे नाव प्रचलित झाले !

दक्षिण अमेरिकेतील देश असलेल्या सुरीनाम येथील दूतावासाच्या द्वितीय सचिव सुनैना पी.आर्. मोहन यांनी दिली माहिती

Malaysia Mosque Temple Row : मलेशियाची राजधानी कुआलालंपूर येथे मशीद बांधण्यासाठी १३० वर्षे जुने मंदिर पाडण्यात येणार !

इस्लामबहुल मलेशियामध्ये याहून वेगळे काय होणार ?

India Slams Pakistan On POK : पाकव्याप्त काश्मीरवरील नियंत्रण सोडा !

पाकला शब्दांची नाही, तर शस्त्रांचीच भाषा समजत असल्याने त्याद्वारे भारताने पाकव्याप्त काश्मीर मुक्त करणे आवश्यक आहे !

Russia’s Shadow War : रशियाने अमेरिका आणि युरोप यांच्याविरुद्ध पुकारले आहे ‘शॅडो वॉर’ !

रशिया अमेरिका आणि युरोप यांच्याविरुद्ध सायबर आक्रमणे आणि हेरगिरी करत आहे. पाश्चात्त्य देशांकडून युक्रेनला मिळत असलेले साहाय्य कमकुवत करणे हा त्यामागील उद्देश आहे.

‘मर्चंट नेव्ही’मधील (व्यापारी जहाजांपुढील) आव्हाने, चिंता आणि भविष्यातील मार्ग

‘मर्चंट नेव्ही’ किंवा व्यापारी जहाजे अनेक वेळा आपल्या खलाशांना वार्‍यावर सोडून देतात. ही समस्या अनेक वर्षांपासून चालू असूनही यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.

Geert Wilders On Pakistan : हिंदू आणि ख्रिस्ती यांच्या विरुद्ध आतंकवाद पसरवणारा देश म्हणजेच पाकिस्तान !

एका भ्रष्टाचारी सरकारच्या माध्यमातून मला ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या मुल्लांना अटक करण्याचीही तसदी न घेणारा हा देश म्हणजेच पाकिस्तान- गीर्ट विल्डर्स

Nepal Pro-Monarchy Movement : नेपाळमध्ये राजेशाही पुनरुज्जीवित करण्याची तेथे राजेशाही समर्थकांकडून मोर्चे !

२८ मार्च या दिवशी राजेशाही समर्थक आणि राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे समर्थक यांनी शक्तीप्रदर्शन करण्याची योजना आखली आहे.