मद्यालयात दारू पिणार्या वाहनचालकाला सुरक्षितपणे घरी पोचवण्याचे दायित्व मद्यालय मालकाचे ! – मावीन गुदिन्हो, वाहतूकमंत्री, गोवा
यासंबंधी कायदा करण्यावर चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी दिली.
यासंबंधी कायदा करण्यावर चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी दिली.
पर्यटन वाढीसाठी आणि महसूलप्राप्तीसाठी आतापर्यंतच्या सर्व शासनांनी मद्यालयांना मुक्तहस्त दिला आहे; पण त्याचा परिणाम मात्र गोमंतकियांना भोगावा लागत आहे !
‘गोव्यात अमली पदार्थ व्यवहाराला थारा देणार नाही’, हे सिद्ध करायचे असल्यास अमली पदार्थांची रेलचेल असलेल्या कार्यक्रमांनाही हद्दपार करणे आवश्यक !
मद्यबंदीविषयी सर्वपक्षीय सरकारांचे दुटप्पी धोरण !
‘आज शेतकर्यांची दुःस्थिती का निर्माण झाली ?’ वास्तविक सरकारने भारतभरात मद्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेणे सामान्य नागरिकाला अपेक्षित आहे. सरकारी तिजोरीत पैसे आणण्याचे आणि शेतकर्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्याचे मार्ग अनेक आहेत. ते सरकारने चोखाळावेत, अशीच जनतेची अपेक्षा !
जिल्ह्यातील घोटी बस स्थानकातून शेणीतपेहिरेकडे जाणार्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एका महिलेने मद्य पिऊन २७ ऑगस्ट या दिवशी धिंगाणा घातला. या महिलेने बसमधील वाहक आणि प्रवासी यांना शिवीगाळ केली.
‘ईडीएम’ महोत्सव युवा पिढीला व्यसनाधीन बनवणारे आणि पाश्चात्य विकृतीचे उदात्तीकरण करणारे आहेत. ‘ईडीएम’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे !
येथील त्र्यंबकेश्वर भागात काही युवकांनी भर रस्त्यात ट्रकच्या हॉर्नच्या आवाजावर विक्षिप्त आणि हिडीस पद्धतीने नाच केला. युवकांनी मद्य प्राशन केले होते. एका तरुणाने तर थेट रस्त्यावरच ‘नागीण’ नृत्य केले. ‘रस्त्यात हुल्लडबाजी करणे हे निंदनीय आहे.
आजच्या बहुसंख्य युवकांसमोर विशिष्ट असे कोणतेच ध्येय किंवा आदर्श नाही. शीड नसलेले जहाज जसे वाऱ्यासमवेत सागरात कुठेही भरकटते, तसाच आजचा युवक आहे. युवकांमधील विकृती वाढत आहेत. ‘हे वेळीच रोखले नाही, तर विकासापेक्षा विनाशच होणार आहे’, हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही !
अशी मागणी जनतेला का करावी लागते ? अनधिकृत पब आणि ‘डान्स बार’ कुणाच्या संगनमताने चालतात ? संबंधितांवर कारवाई का होत नाही ?