सिंधुदुर्ग : कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी उपोषणाची चेतावणी

अशी चेतावणी का द्यावी लागते ?

प्रतिमास दीड लाख रुपये वेतन असतांनाही सरकारी आधुनिक वैद्यांचा खासगी व्‍यवसायावर जोर !

सार्वजनिक आरोग्‍य विभागात कार्यरत असलेल्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांना खासगी ‘प्रॅक्‍टिस’ न करण्‍यासाठी मूळ वेतनाच्‍या ३५ टक्‍के व्‍यवसायरोध भत्ता देण्‍यात येतो. एन्.पी.ए. आणि सर्व भत्ते मिळून तब्‍बल दीड लाख रुपयांपर्यंत वेतन घेऊनही काही सरकारी आधुनिक वैद्य खासगी प्रॅक्‍टिस करत..

परळ येथे चौथ्‍या माळ्‍यावरून उद़्‍वाहन यंत्र खाली कोसळले !

कमला मिल येथील ट्रेड वर्ल्‍ड या १६ मजली इमारतीमध्‍ये चौथ्‍या माळ्‍यावरून उद़्‍वाहन यंत्र (लिफ्‍ट) खाली कोसळले. यामध्‍ये ९ जण घायाळ झाले. त्‍यांना जवळच्‍या रुग्‍णालयांत भरती करण्‍यात आले आहे. घायाळ झालेल्‍यांची प्रकृती स्‍थिर आहे.

आषाढी वारी मार्गावरील खासगी रुग्‍णालये चालू ठेवण्‍याच्‍या आरोग्‍यमंत्र्यांच्‍या सूचना !

वारकर्‍यांना तात्‍काळ आरोग्‍यविषयक सुविधा उपलब्‍ध होण्‍यासाठी सार्वजनिक आरोग्‍य विभागाने ‘आरोग्‍याची वारी, पंढरीच्‍या दारी’ हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. पालखी मार्गावर आवश्‍यक त्‍या आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध करण्‍यात आल्‍या आहेत.

शासकीय जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर त्वरित उपाययोजना काढा ! – आमदार डॉ. राजन साळवी

जिल्हा शासकीय रुग्णालयात बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, भूलतज्ञ, तसेच अस्थिरोगतज्ञ उपलब्ध नाहीत. त्यामुळे या समस्येवर तात्काळ उपाययोजना काढावी, अशी मागणी आमदार डॉ. राजन साळवी यांनी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांच्याकडे केली.

बलिया (उत्तरप्रदेश) येथे ३ दिवसांत ६० जण मृत्यूमुखी !

प्रतिदिन १२५ ते १३५ रुग्णांना रुग्णालयांमध्ये भरती केले जात आहे. १५ जून या एकाच दिवशी १५४ रुग्णांना भरती केल्यानंतर २३ रुग्णांचा मृत्यू झाला. १६ जूनला २०, तर १७ जूनला ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

कर्नाटकातील शिवापूर मठाचे श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या वाहनाला झालेल्या अपघातात २ ठार !

येथे विश्व हिंदु परिषदेच्या आंदोलनात भाग घेण्यासाठी शिवापूर येथून बेळगावकडे येणार्‍या अल्टो वाहनाने समोर निघालेल्या कंटनेरला मागून धडक दिल्यानंतर कारला तिच्या मागून येणार्‍या दुसर्‍या एका कंटनेरने धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात २ जण जागीच ठार, तर शिवापूर मठाचे श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी हे गंभीर घायाळ झाले आहेत.

पुणे येथे शववाहिनी उपलब्‍ध नसल्‍यामुळे वृद्धेचा मृतदेह रिक्‍शातून नेण्‍याची वेळ !

९५ वर्षीय रुक्‍मिणी मोहिते यांचे निधन झाल्‍यावर नवा मोदिखाना कॅम्‍प येथून केवळ ५०० मीटर अंतरावर असलेल्‍या पटेल रुग्‍णालयाच्‍या शवागारामध्‍ये ठेवण्‍यासाठी जायचे असल्‍याने नातेवाइकांनी कॅन्‍टोन्‍मेंट बोर्डाचे धोबी घाट येथील वाहनतळ गाठले

आधारकार्ड नसणार्‍यांना उपचार नाकारल्‍यास कारवाई !

आता बांगलादेशी घुसखोरांना विनामूल्‍य उपचारांसाठी महापालिकेने जणू परवानाच दिला आहे, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ?

नागपूरमधील मेयो रुग्‍णालयात महिला आधुनिक वैद्याच्‍या वेशात फिरणार्‍या धर्मांधाला अटक !

येथील मेयो रुग्‍णालयामध्‍ये महिला आधुनिक वैद्याच्‍या वेशात बुरखा घालून फिरणार्‍या जावेद शफी शेख (वय २५ वर्षे) याला अटक करण्‍यात आली. गेल्‍या १५ दिवसांपासून तो रुग्‍णालयात अधूनमधून महिलेच्‍या वेशात फिरत होता.