वाराणसी येथे होळीच्या दिवशी अंगावर रंग उडाल्याने धर्मांधांकडून हिंदूंवर दगडफेक !

सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता यांचा ठेका केवळ हिंदूंनी घ्यायचा आणि अन्य धर्मियांनी हिंदूंवर आक्रमणे करायची, हेच भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना अपेक्षित आहे का ?

सोलापूर येथील पंचमुखी हनुमान देवस्थान येथे कोरोनाचे सर्व नियम पाळून शास्त्रोक्त पद्धतीने होलिकोत्सव साजरा !

या वेळी वातावरणामध्ये सात्त्विकता यावी, यासाठी दशांग वनस्पती, तसेच भीमसेनी कापूर, वेलची, गायीच्या शेणापासून सिद्ध केलेल्या गोवर्‍या यांचा वापर करण्यात आला होता.

वाराणसी में होली के दिन कपडों पर रंग उडने के कारण धर्मांधों ने हिन्दुओं पर पत्थरबाजी की !

क्या सर्वधर्म समभाव केवल हिन्दुओं के लिए ही है ?

याला सर्वधर्मसमभाव म्हणायचा का ?

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सैरया भागामध्ये होळीच्या दिवशी मुसलमान व्यक्तीवर रंग उडल्याने झालेल्या वादातून धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. यात काही हिंदू घायाळ झाले. पोलिसांनी अजीम आणि आसिम यांना अटक केली आहे.

होळीसाठी रोवण्यात आलेला ‘प्रल्हाद’ (खांब) पोलिसांनी उखडून फेकला !

जयपूर येथे पोलीस अधिकार्‍याकडून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न

रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घालावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध लोकप्रतिनिधींना निवेदन

रंगपंचमीतील अपप्रकार रोखण्यासाठी समितीची लोकप्रतिनिधींना साद !

शासकीय शिमगोत्सव मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून लहान प्रमाणात साजरा करावा ! – मायकल लोबो, बंदर कप्तान मंत्री

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाने राज्यस्तरावरील शिमगोत्सव मिरवणूक रहित केली आहे. या पार्श्‍वभूमीवर मंत्री लोबो यांनी ही मागणी केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत, तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदने

होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीची मोहीम