मिरजेतील ‘वारकरी भवन’चे उदघाटन !

वारकरी भवनचे उद्घाटन भाजप आमदार सुरेश खाडे आणि ह.भ.प. हरिदास बोराटे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

हिंदु धर्मप्रेमींकडून हिंदुद्वेषी फेसबूकवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी ट्विटरवर ट्रेंड !

झाकीर नाईककडून हिंदु धर्म, देवता आदींचा अवमान करणारे फेसबूक पान चालवले जाते. यावर फेसबूककडून बंदी घालण्यात आलेली नाही; मात्र हिंदु धर्माचा प्रसार करणारी, तसेच हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या संघटनांची पाने फेसबूककडून बंद करण्यात आली आहेत.

हिंदु राष्ट्र धर्माधिष्ठितच असेल !

धर्माचे सारे मंत्र राष्ट्रकल्याणाचेच, नव्हे तर विश्वकल्याणाचे आहेत. त्यामुळे हिंदु राष्ट्र-स्थापनेमुळे राष्ट्रकल्याण आणि विश्वकल्याण होणारच आहे.

हिंदूंनो, हिंदु राष्ट्र येण्यासाठी हे करा !

हिंदु धर्माची होणारी हानी रोखून धर्मप्रेम वाढवा ! अपप्रकारांविरुद्ध आवाज उठवून ते रोखा ! हिंदु संस्कृतीचे पालन करून संस्कृतीप्रेमी व्हा !

सोलापूर येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी थांबवली श्री गणेश मूर्तींची विटंबना !

विटंबना रोखण्यासाठी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी तेथे तात्काळ धाव घेऊन या मूर्ती बाहेर काढल्या.

ज्येेष्ठ मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘११.६.२०२१ या दिवसापासून ज्येष्ठ मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

श्री विठ्ठल मंदिरात १ सहस्र वर्षांपूर्वीच्या विविध धातूंच्या मूर्ती दर्शनासाठी ठेवणार !

श्री विठ्ठल-रुक्मिणी, श्री गणपति, श्रीविष्णु, श्रीकृष्ण, बालाजी अशा अनेक देवतांच्या कोरीव मूर्ती आहेत.

इस्कॉनच्या वतीने १९ ते २१ जून ऑनलाईन नॅशनल युथ फेस्टीव्हल !

२५ लाख युवकांचा विश्‍वविक्रमी सहभाग 

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे पार पडला पहिला दक्षिणद्वार सोहळा !

कृष्णा नदीचे पाणी उत्तर बाजूने येऊन श्रींच्या पादुकांना स्पर्श करून ते दक्षिणेकडे बाहेेेर पडले.

आषाढी वारीविषयीच्या सरकारच्या निर्णयावर पंढरपूर येथील व्यापार्‍यांची अप्रसन्नता !

सरकार निवडणुका घेते, मग वारीला विरोध का ? – व्यापार्‍यांचा सरकारला प्रश्‍न