ज्येष्ठ मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

‘११.६.२०२१ या दिवसापासून ज्येष्ठ मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान……

सूर्यग्रहणामुळे जगात युद्धजन्य स्थिती निर्माण होऊ शकते ! – ज्योतिषाचे भविष्यकथन

‘आज तक’ वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या ज्योतिषाचार्य कमल नंदलाल यांच्या भविष्यकथनानुसार याचा संपूर्ण जगामध्ये अनिष्ट परिणाम दिसून येणार आहे.

गीता प्रेसला कोणत्याही प्रकारचे आर्थिक संकट नाही !

आर्थिक संकटामुळे गीता प्रेस बंद होणार असल्याच्या बातम्यांवर खासदार रवि किशन यांनी केले आश्‍वस्त !

ज्योतिषशास्त्रानुसार ‘शनि’ या ग्रहाचे महत्त्व !

‘शनैश्चर जयंती’चे औचित्य साधून ‘शनिदेवाची वैशिष्ट्ये, ज्योतिषशास्त्रानुसार साधनेत ‘शनि’ या ग्रहाचे महत्त्व, शनीची साडेसाती आणि त्यावरील उपाय’यांविषयी जाणून घेऊया.

१०.६.२०२१ या दिवशी असणार्‍या कंकणाकृती सूर्यग्रहणाविषयीची माहिती

वैशाख अमावास्या, १०.६.२०२१, गुरुवार या दिवशी असणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे वेधादी कोणतेही नियम पाळू नयेत.

सरकारने वारकर्‍यांच्या भावना लक्षात घेऊन ‘आषाढी पायी वारी’च्या संदर्भात तात्काळ बैठक घेऊन मार्ग काढावा ! – हिंदु जनजागृती समिती

आम्ही बंधने पाळू; मात्र पायी वारी बंद होऊ देणार नाही ! – ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, वारकरी महामंडळ सचिव (आळंदी) 

कुंभमेळ्यामुळे कोरोना देशभर पसरला, असे खोटे पसरवून साधूसंतांवर लांच्छन लावणे, हे महापापच ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज, कोषाध्यक्ष, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास

‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादांतर्गत ‘कुंभमेळ्याच्या अपकीर्तीचे राजकीय षड्यंत्र !’ या विषयावर विशेष चर्चासत्र

वैशाख आणि ज्येष्ठ मासांतील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

विठ्ठल-रुक्मिणी यांच्या ३१ रूपातील प्रतिमा भाविकांना विक्रीसाठी उपलब्ध

‘वॉटरप्रूफ’ आणि उत्तम दर्जाच्या प्रतिमा १०० रुपयांपासून ते २ सहस्र रुपयांमध्ये भाविकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

आषाढी यात्रेनिमित्त यंदाही विठुरायाचे ‘ऑनलाईन’ दर्शन

मुख्यमंत्र्यांना महापूजेसाठी निमंत्रण देण्याचा निर्णय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला.