नाशिक येथे आज ‘हिंदू एकता दिंडी’ !
दिंडीचा प्रारंभ श्री मोदकेश्वर मंदिर, इंदिरानगर येथून होईल. वेळ: सायंकाळी ५
दिंडीचा प्रारंभ श्री मोदकेश्वर मंदिर, इंदिरानगर येथून होईल. वेळ: सायंकाळी ५
दिंडीचा प्रारंभ महाराणा प्रताप उद्यान (बाजीराव रस्ता) येथून होणार आहे.
कोल्हापूर येथे २ सहस्रांहून अधिक हिंदूंनी चैतन्यमय हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून चेतवले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग !
संघटितपणाचा संदेश देणाऱ्या या दिंडीत समाजातील सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
यामध्ये अधिवक्ता, विविध संप्रदायांचे संत, हिंदुत्वनिष्ठ, उद्योजक आणि वारकरी संप्रदाय यांच्या भेटी घेण्यात आल्या, तसेच काही ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले. या दौर्याला येथील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
धर्मसंस्थापनेसाठी साधना हा मूलमंत्र आहे. साधना केल्याने आपल्यावर ईश्वराची कृपा होते आणि ईश्वराच्या कृपाशीर्वादाने सर्व शक्य होते. हिंदु संस्कृतीचे पालन केले, तरच आपल्याला यश मिळेल.
हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत गोव्यातील ताळगाव येथील ग्रामदेवता श्री सातेरी मंदिर; रावणफोंड, मडगाव येथील श्री गणपति मुरुगन मंदिर; डिंगणे, होंडा येथील श्री देव चिदंबर मंदिर आणि कांतार, उसगाव येथील श्री हनुमान मंदिर आदी मंदिरांची स्वच्छता करण्यात आली.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अविरत कार्य करणारे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त देशभरात श्रीरामनवमीपासून (१०.४.२०२२ पासून) ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत ….
भारताला हिंदु राष्ट्र घोषित केल्यानंतरच देशातील सर्व समस्यांचे निराकरण होऊ शकते. यासाठी सर्व हिंदूंनी धर्माचरण आणि साधना केली पाहिजे.
‘सङ्घे शक्तिः कलौ युगे’ या उक्तीनुसार हिंदूंनी धर्मरक्षणासाठी तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे. हिंदूंच्या या संघटित शक्तीचा आविष्कार दर्शवण्याकरता या एकता दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे.