नाशिक आणि पुणे येथे १५ मे या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’ !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्त सनातन संस्थेच्या वतीने ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक

वेळ : सायंकाळी ५

दिंडीचा प्रारंभ श्री मोदकेश्वर मंदिर, इंदिरानगर येथून होईल.

पुणे

वेळ: दुपारी ४.३०

दिंडीचा प्रारंभ महाराणा प्रताप उद्यान (बाजीराव रस्ता) येथून होणार आहे.

संघटितपणाचा संदेश देणाऱ्या या दिंडीत समाजातील सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.