मंदिर संस्कृती रक्षणार्थ हिंदु संघटनांचे योगदान !

आजही सनातन हिंदु धर्माची आधारशीला असणार्‍या मंदिर संस्कृतीला अनेक आघातांना सामोरे जावे लागत आहे. दक्षिण भारतात मंदिरविरोधी विविध कायद्यांमुळे हिंदु मंदिरात भ्रष्टाचार होत आहे.

कोल्हापूर महापालिकेने पंचगंगा नदी परिसरात उभारलेले ‘बॅरिकेड्स’ तोडून गणेशभक्तांकडून श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन !

गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशभक्तांनी ही सक्ती झुगारून पंचगंगा नदी परिसरात असलेले ‘बॅरिकेड्स’ तोडले आणि श्री गणेशमूर्तींचे पंचगंगा नदीतच विसर्जन केले.

Protest Against Illegal Shimla Mosque : मशीद पाडण्‍याची मागणी करणार्‍या हिंदूंवर पोलिसांकडून लाठीमार, अनेक हिंदू घायाळ !

हिमाचल प्रदेशची सत्ता असलेल्‍या काँग्रेस सरकारच्‍या पोलिसांचा बेकायदेशीर मशिदीवर नाही, तर हिंदूंवर दडपशाहीचा अवलंब !

भारतात प्रथमच सोलापूर येथे होणार छत्रपती शिवाजी महाराज कथा ! – राजगोपाल मिणीयार

‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. गोविंददेव गिरि महाराज १९ ते २५ सप्टेंबर या कालावधीत प्रतिदिन दुपारी ४ ते रात्री ७.३० या कालावधीत जुनी मिल कंपाऊंड येथील ‘नागेश करजगी ऑर्किड स्कूल’ येथे सोलापूरकरांना मार्गदर्शन करणार आहेत….

Hindus Appeal For Bantwal Ganeshotsav : गणेशोत्सवाच्या शोभायात्रेत मशिदीच्या व्यवस्थापनाने हिंदूंना पेय आणि गोड पदार्थ वाटू नये !

एकीकडे हिंदू त्यांच्या स्वसंरक्षणार्थ मुसलमानांना विनंती करतात, तर दुसरीकडे धर्मांध मुसलमान हिंदूंच्या गणेशमूर्तींवर आक्रमणे करतात, हे विसरू नका !

धर्मासाठी हिंदूंनी एकत्र येण्याची आवश्यकता ! – कालीचरण महाराज

ते महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ, तसेच बांगलादेशामध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी नुकतेच शहरात भव्य अशा धर्मसभेचे आयोजन केले होते. या सभेत ते बोलत होते.

शोभायात्रा काढतांना त्यात सहभागी महिला आणि मुले यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना हवी !

भारतात अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना आहेत. त्यांच्यात मतभेद असू शकतात; पण याचा लाभ शत्रूने उठवू नये, याकडे लक्ष दिले पाहिजे, तसेच सर्वांनाच हिंदु राष्ट्राची स्थापना हवी आहे. त्यामुळे सर्वांनी संघटित होणे आवश्यक आहे.

दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी सुविधा देण्यात महापालिकेची अनास्था

अस्वच्छ नदीघाट, नाल्याचे पाणी थेट पंचगंगा नदीत !

Love Jihad : ‘एम्.डी.’चे शिक्षण घेणार्‍या धर्मांधाने एम्.बी.बी.एस्.चे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीला ओढले लव्ह जिहादच्या जाळ्यात !

मुसलमान कितीही उच्चशिक्षित असले, तरी त्यांच्यातील धर्मांधता यत्किंचितही अल्प होत नाही, हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध होते !

गणेशोत्सवात प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या संकल्पना राबवू नयेत !

वर्ष २०२० मध्ये निपाणी नगरपालिकेने मूर्तीदान प्रकल्प राबवून जमा झालेल्या श्री गणेशाच्या मूर्ती कचर्‍याच्या गाडीतून नेऊन कचरा डेपोमध्ये ठेवल्या होत्या. यामुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्याने निपाणी येथील भाविकांनी मूर्तीदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देणे बंद केले आहे.