Hindus Protest Illegal Jabalpur Mosque : जबलपूर (मध्यप्रदेश) येथे अवैध मशीद हटवण्यासाठी हिंदु संघटनांचे आंदोलन !

मशीद पाडण्याऐवजी तिला वीज आणि पाणी पुरवठा केला जातो, याचा अर्थ प्रशासनातील काही घटक आणि मशीद व्यवस्थापन यांच्यात काही साटेलोटे आहे, असे समजायचे का ?

८ दिवसांत गुन्‍हे मागे न घेतल्‍यास भारतभरातील साधू-संतांसह लाखो हिंदुत्‍वनिष्‍ठ रस्‍त्‍यावर उतरण्‍याची चेतावणी

हिंदूबहुल भारतात साधू-संतांना अशी चेतावणी द्यावी लागणे दुर्दैवी ! प्रत्‍येक वेळी दुटप्‍पी भूमिका घेत हिंदूंवर अन्‍याय करणार्‍या पोलिसांवरच कारवाई व्‍हायला हवी !

हुपरी (कोल्हापूर) येथील अवैध मदरसा वापर प्रशासनाकडून प्रतिबंधित !

अवैध मदरशाची पाणीजोडणी या अगोदरच तोडण्यात आली असून वीजतोडणी तात्काळ तोडण्याचे पत्र वीज वितरण आस्थापनास प्रशासनाने दिले.

बांगलादेशी, रोहिंग्या मुसलमानांना देशाबाहेर हाकला ! – सुरेश चव्हाणके

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन केव्हा पावले उचलणार ?

ज्ञानेश महाराव यांना श्री शिवाजी नाट्यमंदिराच्या कार्यकारिणीतून काढा ! – सकल हिंदु समाज

प्रभु श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्या संदर्भात निंदनीय वक्तव्याचे प्रकरण

दौंड (पुणे) येथील मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा फडकावणार्‍या जिहाद्यांवर कारवाई करण्याची मागणी !

पैगंबर जयंती निमित्त दौंड येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये काही धर्मांधांनी पाकिस्तानचा झेंडा फडकावून देशविरोधी घोषणा दिल्या होत्या. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी मिरज येथील महाराणा प्रताप चौक येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जाहीर ‘निषेध आंदोलन’ करण्यात आले.

‘लव्ह जिहाद ?’वर जिवंत देखावा साकारणार्‍या ‘मित्रप्रेम तरुण मंडळा’चे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून अभिनंदन !

देखाव्याच्या माध्यमातून समाजातील एका ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडल्याविषयी सकल हिंदु समाज आणि कोल्हापूर येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

ज्ञानेश महाराव यांच्याविरोधात चुनाभट्टी आणि नेहरूनगर पोलीस ठाण्यात निवेदन

प्रभु श्रीराम, स्वामी समर्थ आणि हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी एका अधिवेशनात अश्लाघ्य भाषा वापरणार्‍या संभाजी ब्रिगेडच्या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात चुनाभट्टी आणि नेहरूनगर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत भारत-बांगलादेश यांच्यातील क्रिकेट सामने रहित करा !

अशी मागणी का करावी लागते ? मंडळ स्वत: कृती का करत नाही ?

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मनोज जरांगे यांचे १७ सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण चालू होणार !; के.एम्.टी. बससेवा अनंतचतुर्दशीच्या दिवशी बंद !

मनोज जरांगे यांचे १७ सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण चालू होणार ! जालना – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा ‘आमरण उपोषणा’ला बसणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी सरकारला समयमर्यादा दिली आहे. मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर १७ सप्टेंबरपासून ते उपोषणाला प्रारंभ करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे … Read more