हिंदुत्वनिष्ठांची ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

ठाणे, ७ जुलै (वार्ता.) – कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांच्या हत्या करणाऱ्यांना फाशी द्यावी, तसेच त्यांना साहाय्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील हिंदुत्वनिष्ठांनी निवेदनाद्वारे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम आणि हनुमान मित्र मंडळाचे श्री. सुनील धामणकर अन् हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. श्रीराम यादव उपस्थित होते.
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
जंजिरा दुर्गावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ची चेतावणी !
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
तमिळनाडू : गोहत्या करणार्यांना पाठीशी घालणार्या मुसलमान संघटनांचा हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !