कोपरगाव येथील हिंदुत्वनिष्ठांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

कोपरगाव (जिल्हा नगर) – कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांची हत्या करणार्यांना फाशी द्यावी, तसेच हत्येसाठी साहाय्य करणार्या सर्वांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी निवेदनाद्वारे तहसीलदार विजय बोरूडे यांच्याकडे केली आहे. या वेळी सकल हिंदु समाज कोपरगाव, बजरंग दल आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यासाठी पुष्कळ हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !