राष्ट्रध्वज छापलेल्या ‘टी-शर्ट’ची विक्री करून ध्वजसंहितेचा भंग करणार्यांवर गुन्हा नोंदवून राष्ट्रध्वजाचा अवमान रोखावा !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घाटकोपर पोलिसांना निवेदनाद्वारे आवाहन !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घाटकोपर पोलिसांना निवेदनाद्वारे आवाहन !
वार, दिनांक आणि वेळ : बुधवार, ११ ऑगस्ट २०२१, रात्री ७ वाजता
सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली शब्दपुष्पे येथे दिली आहेत.
आतापर्यंतच्या धार्मिक इतिहासावरून लक्षात येते की, साधना केल्याने सर्वकाही साध्य करता येते. भारतात व्यापक हिंदूसंघटन करून सर्व स्तरांवर लढण्यासाठी सिद्धता करणे आवश्यक आहे.
ब्रिटीशकालीन कायदे रहित करण्यासाठी, तसेच राष्ट्रहित जोपासणारे कायदे निर्माण करण्यासाठी राष्ट्रप्रेमींना आंदोलन का करावे लागते ? केंद्र सरकार स्वतःहून अशी कृती का करत नाही ?
देशातील अनेक ठिकाणी हज हाऊस बांधले असतांना आणि आता हजला जाणार्या भारतियांच्या संख्येत कपात करण्यात आली असतांना हज हाऊसची काय आवश्यकता आहे ?
या महोत्सवांना जगभरातील साधक, धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
श्री. नंदकिशोर मते यांना सिंहगडावरील संशोधनाच्या शोधप्रबंधासाठी विद्यावाचस्पती पदवी प्राप्त !
हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या संघटित प्रयत्नांमुळे चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळला !
‘भयभीत झालेल्या समाजाला प्रेम आणि आधार देण्याची पुष्कळ आवश्यकता आहे’, असे लक्षात येणे