जालना सोडून इतरत्रचे हिंदू झोपले आहेत का ?

‘अलिगड मुस्लिम विश्‍वविद्यालयातील माजी विद्यार्थी नेता आणि हिंदुद्वेषी शरजिल उस्मानी याने ट्विटरवर हिंदु देवतांविषयी द्वेष निर्माण करणारे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणी जालना येथील अंबड पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.’    

भारतीय जन महासभेकडून केंद्रीय मंत्र्यांकडे कारवाईची मागणी

इन्स्टाग्रामवर हिंदूंच्या देवतांचा अवमान !

‘रामयुग’ या ‘वेब सिरीज’मधून श्रीराम आणि सीता यांना आधुनिक दाखवण्याचा अश्‍लाघ्य प्रकार !

वेब सिरीजद्वारे हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे सातत्याने विडंबन झाल्यामुळे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी आवाज उठवला. त्यामुळे सरकारने ‘वेब सिरीज’ बनवणार्‍यांसाठी नियमावली बनवली; मात्र त्यात कठोर शिक्षेची तरतूद नसल्यामुळे हिंदूंच्या देवतांचे विडंबन चालू आहे.

लोकांनी थुंकू नये म्हणून जिन्यात लावलेल्या हिंदु देवतांच्या चित्रांवर हिंदुत्वनिष्ठांनी पांढरा रंग दिला !

हिंदु देवतांची विटंबना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारे श्री. अमोल चेंडके अन् श्री. राजू कोपार्डे यांचे अभिनंदन !

हिंदु देवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हिंदुद्वेषी शरजिल उस्मानी याच्यावर जालना येथे गुन्हा नोंद !

पुणे येथे काही मासांपूर्वी झालेल्या ‘एल्गार परिषदे’त हिंदुद्वेषी शरजिल उस्मानी याने ‘हिंदु समाज पूर्णपणे सडलेला आहे’, असे जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून हिंदूंच्या भावना दुखावल्या होत्या. आतातरी पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे ! 

अशा काँग्रेसी धर्मांधांना आजन्म कारागृहात टाका !

दंतेवाडा (छत्तीसगड) येथे काँग्रेसी नेता बबलू सिद्दकी याने सामाजिक माध्यमांतून हिंदूंच्या देवतांच्या आणि न्यायपालिका यांच्या विरोधात पोस्ट शेअर केल्याने त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी परिधान केलेल्या जॅकेटच्या मागच्या भागावर श्री महाकाली देवीचे चित्र

हिंदूंकडूनच हिंदूंच्या देवतांचा अवमान होणे, हे हिंदूंना लज्जास्पद ! केंद्र सरकारने अशा प्रकारचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात ईशनिंदा करणारा कायदा बनवणे आवश्यक आहे !

सर्व हिंदु संघटनांची ‘हिंदु राष्ट्रा’ची एकच मागणी असेल, तर त्याची स्थापना होईल ! – श्रीमज्जगद्गुरु स्वामी रामसुभगदेवाचार्य

हिंदु जनजागृती समितीचे हरिद्वार येथील कुंभमेळ्यात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’

असे करावे लागते, हे समितीसाठी कौतुकास्पद, तरी हिंदूंसाठी लज्जास्पद !

‘बेंगळुरू (कर्नाटक) शहरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४.४.२०२१ या दिवशी रस्त्याच्या कडेला, झाडाच्या खाली बेवारस पडलेली हिंदूंच्या देवतांची चित्रे, देवतांच्या मूर्ती गोळा करून त्या स्थळाची स्वच्छता करण्याचे अभियान राबवण्यात आले.

देवता, संत आणि संस्कृती यांची विटंबना रोखण्यासाठी ईशनिंदाविरोधी कायदा आवश्यक ! – स्वामी कमेश्‍वरपुरी

या कायद्याविषयी सामाजिक माध्यमातील ‘फेसबूक’वरून थेट कार्यक्रम घेऊ शकतो. यासाठी माझे सभागृह तुम्हाला उपलब्ध करून देईन, तसेच धर्मकार्यासाठी जे साहाय्य हवे आहे, ते करण्यासाठी मी सदैव सिद्ध आहे.