Monkeypox Delhi : देहलीतील रुग्ण ‘मंकीपॉक्स’बाधित असल्याचे स्पष्ट !
देशात ‘मंकीपॉक्स’चा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना संशयित रुग्णांची तातडीने तपासणी करण्याचा आदेश दिला.
देशात ‘मंकीपॉक्स’चा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना संशयित रुग्णांची तातडीने तपासणी करण्याचा आदेश दिला.
आता कर्करोगावरील औषधांवर १२ टक्क्यांऐवजी ५ टक्के एवढा वस्तू आणि सेवा कर (जीएस्टी) आकारण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आता अल्प किंमतीत औषधे उपलब्ध होणार आहेत.
भ्रमणभाषच्या वापरामुळे मेंदूचा कर्करोग होत नाही, असे निष्कर्ष गेल्या ३ दशकांच्या प्रदीर्घ संशोधनाअंती काढण्यात आला आहे. आतापर्यंत असा समज होता की, रेडिओ लहरी या अत्यंत घातक असून भ्रमणभाषच्या सातत्याच्या वापरामुळे मेंदूचा कर्करोग होतो.
व्यायामाची परिणामकारकता फुप्फुसांच्या क्षमतेवर अवलंबून असते. फुप्फुसांची क्षमता सुधारल्याने सर्वच अवयवांची निरंतर कार्यवृद्धी होऊन थकवा न्यून होतो.
‘‘प्रो-बायोटिक’ पदार्थ घेणे महत्त्वाचे असल्याने किमान आठवड्यात ३ दिवस काही ना काही आंबवलेले खावे’, असे ‘रिल’ (माहितीपर छोटी ध्वनीचित्रफीत) पाहिली.
सध्याच्या आधुनिकीकरणात उद्भवलेल्या शारीरिक समस्यांवर उपाय म्हणून ‘व्यायाम’ हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. सध्या होत असलेल्या अनेक शारीरिक समस्यांवर औषधोपचारासह..
झोपेतील पक्षाघातावर मात करण्यासाठी आणि त्यापासून रक्षण होण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ हा जप नियमित करणे, तसेच अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी जप वाढवणे यांसारखे उपाय प्रभावी आहेत.
बांगलादेशात शेख हसीना यांनी त्यागपत्र देऊन देशातून पलायन केल्यानंतर झालेल्या हिंसाचारात १ सहस्र लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती बांगलादेशाच्या अंतरिम सरकारमध्ये आरोग्य खाते सांभाळणार्या नूरजहा बेगम यांनी दिली.
केवळ आपल्या सोयीसाठी झोमॅटो देत असलेल्या पदार्थांच्या किंमती जवळजवळ १५० टक्के अधिक आहेत, हे आश्चर्यजनक आहे.
काही कारणामुळे व्यायाम करण्याचा एखादा दिवस चुकला, तर ठीक आहे. व्यायाम शक्य तितक्या लवकर पूर्ववत् चालू करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे नियमित व्यायाम करण्यासाठी एक वेळ निश्चित करा आणि ‘निर्धारित वेळेत आपोआपच व्यायाम कसा होतो ?’, हे अनुभवून त्याचा आनंद घ्या !