५ सहस्र किलो भेसळयुक्त पनीरचा साठा पुणे येथे जप्त !
भेसळ रोखण्यासाठी स्वतंत्र कायदे असतांना त्याची कठोर कार्यवाही न झाल्याचा परिणाम !
भेसळ रोखण्यासाठी स्वतंत्र कायदे असतांना त्याची कठोर कार्यवाही न झाल्याचा परिणाम !
सरकारकडून यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारवर ७ सहस्र ५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
काही विद्यार्थ्यांना चक्कर येणे, मळमळणे, उलट्या, जुलाब अशी लक्षणे दिसू लागली. तातडीने या विद्यार्थ्यांना रुग्णवाहिका आणि खासगी वाहने यांमधून विविध रुग्णालयांत भरती करण्यात आले.
आजच्या धावपळ आणि तणावाच्या जीवनशैलीमध्ये योगाची सर्वांनी आवश्यकता आहे. योगा संदर्भात कार्यशाळेपुरते मर्यादित न रहाता याची मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक आहे.
फुलपाखरू आणि डास यांच्या समुहावर प्लास्टिक अन् पेपर कपमधून निघणार्या रसायनांचा परिणाम प्लास्टिकसारखाच पेपरचाही नकारात्मक परिणाम जीवाणूंवर होतो.
नैराश्याचा सामना करण्यासाठी आणि वृद्धापकाळी आनंदाने रहाता येण्यासाठी साधना करणे अपरिहार्य आहे !
अंगावर पित्त उठून खाज येत असल्यास चमचाभर खोबरेल तेलात किंवा कोणत्याही खाद्य तेलात चिमूटभर मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा असे एकत्र मिसळून हे तेल खाज येणार्या भागी लावावे. याने खाज येणे लगेच थांबते.
या प्रकरणामध्ये अपप्रकार करणार्या संबंधितांवर कठोर कारवाई होणेही आवश्यक आहे !
आताच्या काळात शेवग्याच्या फांद्या लावल्या, तर त्यांना मुळे फुटतात. आवश्यकतेनुसार कृषीसंबंधी जाणकाराचे मार्गदर्शन घेऊन प्रत्येकाने आपल्या परिसरात शेवग्याचे न्यूनतम एक झाड लावावे. आपत्काळासाठी हे झाड पुष्कळ उपयुक्त आहे.
‘घरच्या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’, याविषयीची नवीन लेखमाला !