सूर्यनमस्कार एक परिपूर्ण योगसाधना !

सूर्यनमस्काराच्या अभ्यासाने निरोगी शरीर, निकोप मन आणि सर्वंकष आरोग्याची प्राप्ती होते. बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण सूर्यनमस्काराचा अभ्यास करू शकतात. सूर्यनमस्कार हा बीजमंत्रांसह सूर्यदेवतेच्या विविध नामाचे उच्चारण करत केल्यास उपासना आणि व्यायाम असा दुहेरी लाभ आपल्याला होतो.

आरोग्यम् धनसंपदा ।

‘रोग किंवा विकार होऊ नये, यासाठी दैनंदिन जीवनात आहार, विहार (क्रिया) इत्यादी कसे असले पाहिजे’, हे प्रत्येक मानवाला ज्ञात असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

कोणत्या रोगांवर कोणती आसने उपयुक्त ?’

थायरॉइड : शीर्षासन, सर्वांगासन, सिंहमुद्रा, हलासन
अपचन : अग्निसार, सर्वांगासन, मयूरासन, हलासन, धनुरासन आणि उड्डियान बंध

आयुर्वेद : मानवी जीवनाचे शास्त्र

सतत सच्चिदानंद स्वरूपात रहाणे, त्यासाठी स्वार्थ सोडून आणि सर्व विषयांबद्दलची आसक्ती सोडून निष्काम बुद्धीने समाजकार्य किंवा भगवद्भक्ती करावी.

डोळ्यांचे आरोग्य आणि वाढता ‘स्क्रीन टाइम’

पूर्वापार चालत येणार्‍या आपल्या संस्कृती अनेक जण विसरतात; पण त्यामागे काही कारणे असतात. डोळ्यांत काजळ घालणे (अंजन) ही त्यातीलच एक महत्त्वपूर्ण कृती.

आयुर्वेदाविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार !

आजार झाल्यावर व्यायाम करण्यापेक्षा आजार होऊ नये; म्हणून व्यायाम करणे अधिक लाभदायक असते.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले       

सध्याच्या काळात आरोग्य कसे सांभाळणार ?

पालटत्या युगातील आजार उत्पन्न करणार्‍या नवीन कारणांना तोंड देत असतांना सगळ्यांमध्ये एक साधारण गोष्ट दिसते, ती म्हणजे प्रतिदिन या ना त्या स्वरूपात आपल्या पोटात जात असणारी विषे.

दूध आणि दुग्धपदार्थ यांत होणारी भेसळ न रोखल्यास वर्ष २०२५ पर्यंत भारतात ८७ टक्के लोक कर्करोगाने पीडित होणार असल्याचे पशूकल्याण संस्थेने सांगणे

सणासुदीच्या काळात जेव्हा दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते, तेव्हा मोठ्या स्तरावर भेसळ केली जाते. त्या वेळी दूध आणि दुधापासून बनवलेली अन्य उत्पादने, तसेच मिठाई यांचे सेवन करणे घातक होऊ शकते.

गोपालनाचे महत्त्व !

गायीच्या तुपाचे हवन केल्याने आकाश आणि वायू यांची शुद्धी तर होतेच; पण योग्य प्रमाणात वृष्टीही होते. जगातील अनेक देशांमध्ये हवन चिकित्सेवर (होमोथेरपी) भर दिला जात आहे.

विदेशी गायीचे तूप तामसिक आणि विषासमान असणे, तर देशी गायीचे तूप सात्त्विक आणि अमृतासमान असणे

१. ‘देशी गायीच्या तुपाला ‘अमृत’ म्हटले आहे; कारण ते तारुण्य कायम राखते आणि वार्धक्याला दूर ठेवते.