सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

‘मला या चार दिवसांत एकही अनुभूती आली नाही.’ तेव्हा प.पू. गुरुदेव मला म्हणाले, ‘मी यापूर्वी तुम्हाला सांगितले आहे, ‘तुमची जागा माझ्या हृदयात आहे. तुम्ही आता माझ्यात सामावून गेल्या आहात आणि आता तुमचे वेगळे अस्तित्व राहिले नाही.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘प्रवचने, व्याख्याने आणि चालू विषयावरील ग्रंथ-लिखाण यांत ज्यांचे जीवन जाते, त्यांचे नाव आणि कार्य ते जिवंत असेपर्यंत असते. याउलट जे संशोधन करतात त्यांचे नाव आणि कार्य पुढच्या अनेक पिढ्यांना ज्ञात होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

दैवी गुणांची खाण आणि चालते-बोलते अध्यात्म विश्‍वविद्यालय असलेल्या सनातनच्या ६९ व्या समष्टी संत पू. (सौ.) अश्‍विनी पवार !

आज कार्तिक कृष्ण पक्ष एकादशी (११.१२.२०२०) या दिवशी पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत . . .

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन क्रमशः देत आहोत . . .

पू. (सौ.) अश्‍विनीताई देवद आश्रमातील साधकांच्या ‘माऊली’ शोभती ।

पू. अश्‍विनीताई देवद आश्रमातील साधकांच्या ‘माऊली’ शोभती ।

‘संत-ताई, पू. अश्‍विनीताई यांच्या रूपात प्रत्यक्ष भगवंतच कसा वेळोवेळी साहाय्य करत आहे’, हे सांगणारे एका भावाचे हृद्गत !

हे भगवंता, माझी काहीच साधना नसतांना माझ्या वाईट काळात पू. ताईच्या रूपातून माझ्यासाठी तूच धावून आलास. माझे वाया जाणारे आयुष्य स्थिर केलेस, मला सांभाळले आणि सावरलेस.

कष्टाळू, सहनशील आणि सतत सकारात्मक राहून खडतर प्रारब्धाला धिराने सामोरे जाणार्‍या बेळगाव येथील श्रीमती सुमंगला मट्टीकल्ली (वय ७० वर्षे) !

खडतर प्रारब्धाला धिराने सामोरे जाणार्‍या बेळगाव येथील श्रीमती सुमंगला मट्टीकल्ली यांची सौ. विजयालक्ष्मी आमाती यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन क्रमशः देत आहोत . . .

ग्रहदोषांमुळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सुसह्य होण्यासाठी ‘साधना करणे’ हा सर्वोत्तम उपाय !

साधना केल्याने व्यक्तीचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो. त्यामुळे सुख-दुःखाच्या प्रसंगांत ती स्थिर रहाण्याचा प्रयत्न करते. तिला शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक स्तरांवर लाभ होतो, तसेच तिची आध्यात्मिक उन्नती होते.

श्री. संदीप शिंदे आणि सौ. स्वाती शिंदे एक अद्वितीय पती-पत्नी !

कार्तिक कृष्ण पक्ष नवमी (९.१२.२०२०) या दिवशी रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. संदीप शिंदे आणि ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांचा शुभविवाह झाला. त्यानिमित्त त्यांच्याविषयी साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.