परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘अध्यात्माचा अभ्यास आणि साधना केल्यावर समजते की, विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘अध्यात्माचा अभ्यास आणि साधना केल्यावर समजते की, विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
रामनाथी आश्रमात यज्ञ याग यांना नामजपादी उपायांना बसण्याची संधी मिळते. तेव्हा परात्पर गुरुमाऊलीप्रती अपार कृतज्ञता वाटून मन भरून येते. गुरुमाऊली या यज्ञाला उपस्थित रहाण्याची संधी देत आहेत, यासाठी ‘कृतज्ञता’ हा शब्दसुद्धा अपुरा आहे.
प्रत्येक साधकाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले ।
गुरुमाऊली, कितीही जन्म घेतले, तरी गुरुऋण कसे फेडू आपले ॥
हृदयात गुरुदेवांना विराजमान करायचे असेल, तर हृदयाची स्वच्छता करणे आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे अनिवार्य आहे. अंतःकरणाची शुद्धी केल्यानंतरच गुरुदेव हृदयरूपी मनमंदिरात विराजमान होतात.’
६.५.२०१८ या दिवशीच्या यज्ञाला मी आश्रमात उपस्थित होते. तेव्हा मला यज्ञातून एक देवी बाहेर येतांना दिसली. तो यज्ञ श्री मातंगीदेवीचा होता. मातंगीदेवीला पोपटी रंग आवडतो आणि यज्ञातून बाहेर आलेल्या देवीच्या साडीचा रंगही पोपटी होता.
‘कुठे स्वेच्छेने वागण्यास उत्तेजन देऊन मानवाला अधोगतीला नेणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे मानवाला स्वेच्छेचा त्याग करायला शिकवून ईश्वरप्राप्ती करून देणारे संत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आज कार्तिक कृष्ण पक्ष नवमी रोजी रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. संदीप शिंदे आणि चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांच्या शुभविवाहानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले आणि कु. स्वाती यांच्यामधील काव्यमय संभाषण येथे देत आहोत.
रामनाथी आश्रमातील पूर्णवेळ साधना करणारे श्री. संदीप शिंदे अन् चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांच्या शुभविवाहानिमित्त सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये …
ती एकदा परात्पर गुरुदेवांविषयी बोलायला लागली की, तो एक भाववृद्धी सत्संगच होऊन जातो. तेव्हा ती स्वतःच्या समवेत अन्य साधकांनाही भावस्थितीत घेऊन जाते. ती ते सांगत असतांना आपल्याला ते भावक्षण प्रत्यक्ष अनुभवत असल्याचीच अनुभूती येते.
गौरीगद्दे (शृंगेरी, कर्नाटक) येथील अवधूत विनयगुरुजी यांनी नुकतीच येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी सनातन संस्था आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या संस्थांच्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली.