ज्या क्षणी आपल्या जीवनात गुरूंचा प्रवेश होतो, त्या क्षणापासून प्रतिदिन आनंदाची दिवाळीच असते ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीनिमित्त ‘ऑनलाईन’ विशेष सत्संगाचे आयोजन !
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीनिमित्त ‘ऑनलाईन’ विशेष सत्संगाचे आयोजन !
‘हिंदूंनी दूरदर्शनवरील मालिका किंवा चित्रपट यांमध्ये देवी-देवतांचा अभिनय करणार्या अभिनेत्यांच्या चित्रांची देवाच्या रूपात पूजा करू नये. आज ते देवी-देवता म्हणून काम करतील, उद्या कुणी अधिक पैसे दिले, तर ते कोणा दुष्ट व्यक्तीचे पात्र ही साकारतील !
सायलीच्या वडिलांचे निधन झाले. ‘या दुःखद प्रसंगात सायलीने (वय १२ वर्षे) श्रीकृष्णाशी बोलून स्वतःला कसे सावरले ?’, ‘तिची श्रीकृष्णावरील श्रद्धाच तिला मानसिक बळ देऊन गेली’, हेच यातून शिकायला मिळते.
दिवाळीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने समस्त हिंदू बांधवांसाठी आयोजिलेल्या एका विशेष ऑनलाईन सत्संगात जिज्ञासूंना सनातनचे पू. रमानंद गौडा यांनी संबोधित केले.
‘साधकांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न व्हावेत’, यासाठी सद्गुरु दादा त्यांच्याकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न करवून घेतात. ‘हे प्रयत्न ते कसे करवून घेतात ?’, याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
कु. सायली देशपांडे ह्या दैवी बालसाधिकेने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, तसेच तिचा लहान भाऊ कु. श्रीनिवास याचीही पातळी १ टक्क्याने वाढून ती ६२ टक्के झाली.
गुरुकृपेने सनातन संस्थेचे कर्नाटक राज्याचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात १.९.२०२१ ते ३१.१०.२०२१ या कालावधीत ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे. या लेखात ग्रंथ अभियानाचा प्रसार ‘व्हॉट्सॲप’ आणि सामाजिक माध्यमे (‘सोशल मिडिया’) यांच्या माध्यमातून कसा केला ? ते आपण पाहूया.
‘हिंदु राष्ट्र’ हे धर्मशिक्षण, धर्मपालन आणि साधना या बळावरच स्थापन होणार असल्याने त्यासाठी संत आणि गुरु अशा आध्यात्मिक अधिकारी जनांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करणार्या त्यागी, निःस्वार्थी साधक, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी जिवांची आवश्यकता आहे.’
कु. सान्वी जीतेंद्र धवस हिच्याविषयी एस्.एस्.आर्.एफ्.च्या पू.(सौ.) योया वाले यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आध्यात्मप्रसार करणार्या काही साधकांचा नियमित व्यष्टी आढावा घेत आहेत.हा त्याचा वृत्तांत…