खरी दिवाळी कोणती ?
‘अंतःकरणात ज्ञानदीप प्रज्वलित करणे’, हीच खरी दिवाळी ! ज्ञान म्हणजे केवळ माहिती ! ‘झालेल्या ज्ञानाप्रमाणे सदाचरणाने जगणे’, हीच खरी दिवाळी होय.’
‘अंतःकरणात ज्ञानदीप प्रज्वलित करणे’, हीच खरी दिवाळी ! ज्ञान म्हणजे केवळ माहिती ! ‘झालेल्या ज्ञानाप्रमाणे सदाचरणाने जगणे’, हीच खरी दिवाळी होय.’
सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या व्यष्टी आढावा सत्संगामुळे साधकांनी अनुभवलेले पालट पुढे दिल्या आहेत.
सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकांकडून व्यष्टी आढाव्यात करवून घेतलेला प्रयोग…
साधनेतील प्रत्येक अडथळ्यावर मात करणार्या, तळमळीने सेवा करून श्रीगुरूंचे मन जिंकणार्या पू. (कु.) दीपाली मतकर यांचा ‘संत सन्मान’ सोहळा म्हणजे भावसोहळाच !
एखादी व्यक्ती देवतेची भक्ती करू लागली की, ती देवता तिचे पूर्ण दायित्व घेते. त्या भक्ताच्या जीवनात येणार्या अडीअडचणींचा त्याच्या साधनेवर परिणाम होऊ नये; म्हणून देवता त्याला साहाय्य करते.
‘पू. देयान ग्लेश्चिच यांच्यात असलेल्या अनेक गुणांमुळे आम्हाला प्रतिदिनच त्यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळते. त्यांचे गुणवर्णन करण्यासाठी योग्य शब्द नाहीत, तरीही त्यांच्याविषयी सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
साधकांच्या व्यष्टी साधनेत सातत्य ठेवण्याविषयी केलेले मार्गदर्शन आणि सर्वांमध्ये उत्साह निर्माण होण्यासाठी पू. रमानंद गौडा यांनी केलेले प्रयत्न यांविषयी जाणून घेऊया.
‘संगीताच्या माध्यमातून साधना कशी करावी ?’, हे सर्व वाचकांना अभ्यासता यावे, यासाठी पू. पंडित केशव गिंडे यांचा साधनाप्रवास संवादरूपी लेखाद्वारे येथे दिला आहे. ‘हा लेख वाचून सर्व कलाकारांना साधनारत होण्याची प्रेरणा मिळो’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !’
सर्व साधकांना मोक्षपथ दाखवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
या लेखात पू. रमानंद गौडा यांनी ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ यशस्वी होण्यासाठी प्रत्येक टप्प्यातील सेवांचे चिंतन कसे करायचे ?’, याविषयी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.