‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या संदर्भातील सेवा करतांना बंगाल आणि कोल्हापूर (महाराष्ट्र) येथील साधकांनी केलेले प्रयत्न, त्यांना मिळालेला प्रतिसाद अन् शिकायला मिळालेली सूत्रे

सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्‍या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती त्यांच्या काही ग्रंथात घेण्याचे कारण

‘सनातनच्या काही ग्रंथांमध्ये साधकांना माझ्या संदर्भात आलेल्या अनुभूतींचा उल्लेख असतो. तो माझा मोठेपणा दाखवण्यासाठी नाही, तर अध्यात्माचे विविध पैलू अभ्यासता यावेत, यासाठी असतो.’

माधवनगर (जिल्हा सांगली) येथील माजी उपसरपंच गोविंद परांजपे यांच्याकडून कसबे डिग्रज नगर वाचन मंदिरास सनातनच्या ग्रंथसंपदेतील विविध ग्रंथ भेट!

कसबे डिग्रज वाचन मंदिरास माधवनगरचे माजी उपसरपंच श्री. गोविंद परांजपे यांचेकडून सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले विविध विषयांवरील १३३ मोठे ग्रंथ भेट म्हणून देण्यात आले.

‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या संदर्भातील सेवा करतांना बंगाल आणि सांगली (महाराष्ट्र) येथील साधकांनी केलेले प्रयत्न, त्यांना मिळालेला प्रतिसाद अन् शिकायला मिळालेली सूत्रे

‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला मिळालेला हा प्रतिसाद पाहून गुरुदेवांच्या ज्ञानगंगेत सर्व जण त्या चैतन्यात न्हाऊन निघत आहेत’, अशी अनुभूती सर्वांनी घेतली.

‘रोटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅली’चे माजी अध्यक्ष किर्ती भगवानदास पटेल यांच्याकडून कै. ग.रा. पुरोहित कन्या प्रशालेस सनातनची ग्रंथसंपदा भेट !

सनातनच्या ग्रंथातील अनमोल ज्ञानामळे विद्यार्थिनींना त्यांचे आयुष्य घडवण्यास साहाय्य ! – किर्ती भगवानदास पटेल

‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला बंगाल, सातारा आणि पुणे (महाराष्ट्र) येथे लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या अभियानाच्या माध्यमातून अनेक जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि साधक या सर्वांपर्यंत गुरुमाऊलींची ज्ञानगंगा पोचली.

सनातनच्या सांगली येथील हितचिंतक सौ. मिनाक्षी जोग यांच्याकडून पुणे येथील माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयास सनातन संस्थेच्या सुसंस्कार मालिकेचे ग्रंथ भेट !

हे ग्रंथ कु. चैतन्य अभिजीत जोगळेकर (वय ११ वर्षे) याच्याकडून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंजुषा खेडकर यांनी स्वीकारले.

केडगाव (पुणे) येथे वीर सावरकर ग्रंथालय अन् वाचनालयाच्या स्थापनेच्या तपपूर्तीनिमित्त ४ दिवसांची व्याख्यानमाला पार पडली

वीर सावरकर ग्रंथालय आणि वाचनालय यांच्या स्थापनेला दासबोध जयंतीच्या दिवशी १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वाचनालयाच्या वतीने केडगाव येथे १० ते १३ फेब्रुवारी या कालावधीत तपपूर्ती सोहळा साजरा करण्यात आला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या सनातनच्या ज्ञानमय आणि चैतन्यमय ग्रंथांचे स्तवन !

सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्‍या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…

ज्ञानशक्तीचा लाभ घेऊन जीवनाचे सार्थक करून घ्या ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘पहिल्या ज्ञानशक्ती वाचनालयाचे’ उद्घाटन जळगाव जिल्ह्यातील आवार या गावात करण्यात आले. हे ग्रंथालय ग्रामस्थांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे.